01 Jul, 2026

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात प्रा. वा. ना. आंधळे यांच्या ‘आई, मला जन्म घेऊ दे’ कवितेचा समावेश, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कवितेला आणखी एक मानाचा बहुमान; साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात प्रा. वा. ना. आंधळे यांच्या ‘आई, मला जन्म घेऊ दे’ कवितेचा समावेश स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कवितेला आणखी एक मानाचा बहुमान; साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव जळगांव प्रतिनिधी एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची “आई, मला जन्म घेऊ दे” या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या […]

1 min read

नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिगंबर मराठे, व्हाइस चेअरमनपदी सुरेश धनगर बिनविरोध , संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात

Loading

नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिगंबर मराठे, व्हाइस चेअरमनपदी सुरेश धनगर बिनविरोध संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात   मांडळ |प्रतिनिधी नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या., मांडळ या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. डिगंबर हिंमतराव मराठे तर व्हाइस चेअरमनपदी श्री. सुरेश दगा धनगर यांची दि. १७ जून २०२६ […]

1 min read

मुंबई महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडेची दमदार कामगिरी; ‘स्ट्राँग मॅन’ किताबासह सुवर्णपदक पटकावले,१०७ किलो वजनी गटात १७० किलो बेंच प्रेस उचलून प्रथम क्रमांक; सर्व स्पर्धकांमधून ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणूनही गौरव

Loading

  मुंबई महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडेची दमदार कामगिरी; ‘स्ट्राँग मॅन’ किताबासह सुवर्णपदक पटकावले १०७ किलो वजनी गटात १७० किलो बेंच प्रेस उचलून प्रथम क्रमांक; सर्व स्पर्धकांमधून ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणूनही गौरव   अमळनेर | प्रतिनिधी दि पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ५ व्या महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग मुंबई जिल्हा (आमंत्रित) […]

1 min read

मिल के चलो असोसिएशनचे अनिरुद्ध पाटील यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर

Loading

मिल के चलो असोसिएशनचे अनिरुद्ध पाटील यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर अमळनेर | प्रतिनिधी ग्रामीण भागातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या **मिल के चलो असोसिएशन, अमळनेर**चे संस्थापक **अनिरुद्ध पाटील** यांना यावर्षीचा **शैक्षणिक क्षेत्रातील सेवागौरव पुरस्कार** जाहीर झाला आहे. पुणे येथील **शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्ट**तर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दरवर्षी विविध […]

1 min read

जिद्दीला सुरांची साथ… देवगावच्या अभिषेकची भारतीय नौदलात संगीतकार म्हणून दमदार भरारी!, शेतकरी कुटुंबातील मितभाषी युवकाने कठोर निवड प्रक्रिया पार करत साकारले आई-वडिलांचे स्वप्न; गावात जल्लोषात स्वागत

Loading

जिद्दीला सुरांची साथ… देवगावच्या अभिषेकची भारतीय नौदलात संगीतकार म्हणून दमदार भरारी! शेतकरी कुटुंबातील मितभाषी युवकाने कठोर निवड प्रक्रिया पार करत साकारले आई-वडिलांचे स्वप्न; गावात जल्लोषात स्वागत अमळनेर | प्रतिनिधी परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मनात जिद्द, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती प्रामाणिक मेहनत असेल तर यशाचा मार्ग नक्की खुला होतो, याची प्रेरणादायी प्रचिती देवगाव देवळी येथील अभिषेक […]

1 min read

निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा! आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा भावपूर्ण सत्कार

Loading

निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा! आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा भावपूर्ण सत्कार अडावद | प्रतिनिधी | दि. ३० जून २०२६ प्राथमिक आरोग्य केंद्र, अडावद (ता. चोपडा) येथे आरोग्य सहाय्यिका म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सौ. शोभा साहेबराव चौधरी यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चोपडा तालुक्याचे तालुका […]

1 min read

उल्लेखनीय कार्याबद्दल सौं आशाबाई पाटील यांना पाडळसरे ग्रामपंचायतचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान ,पाडळसरे ग्रामपंचायततर्फे दोन महिलांचा गौरव

Loading

उल्लेखनीय कार्याबद्दल सौं आशाबाई पाटील यांना पाडळसरे ग्रामपंचायतचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान पाडळसरे ग्रामपंचायततर्फे दोन महिलांचा गौरव अंमळनेर [ प्रतिनिधी ] शासनाच्या निर्देशांनुसार गेल्यावर्षांपासून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन कर्तबगार महिलांचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन गौरव करण्याचे आदेशानुसार गावातील कर्तबगार व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पाडळसरे ग्रामपंचायतचा […]

1 min read

अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक

Loading

अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक अमळनेर प्रतिनिधी:-यंदाच्या उन्हाळ्यात शहरात काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठाचे नियोजन कोलमडून नागरिकांना विलंबाने पाणी मिळाले परंतु आता तापीतही पाणी आले असल्याने लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आम्ही करू याशिवाय स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा निश्चितपणे करू […]

1 min read

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी, मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन

Loading

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेस मंगळवार, ३० जूनपासून प्रारंभ झाला असून, ही मोहीम २९ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार […]

1 min read

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन

Loading

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ, बॅनर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी तसेच इतर अनावश्यक खर्च टाळावा आणि त्याऐवजी समाजहितासाठी सेवा कार्ये राबवून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?