डॉ. शंकर घनशामदास अंदानी यांची प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्समध्ये राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती
![]()
डॉ. शंकर घनशामदास अंदानी यांची प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्समध्ये राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी पत्रकारांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या अखिल भारतीय संघटना प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स नोंदणीकृत चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद खालिद कैस अॅडव्होकेट (भोपाळ) यांनी ज्येष्ठ पत्रकार, चार्टर्ड अकाउंटंट, लेखक, कवी आणि समाजसुधारक *पुणे निवासी डॉ. शंकर घनशामदास […]
भक्ती, संस्कृती अन् समाजसेवेचा संगम; ‘छंद विठ्ठलाचा’ने जिंकली पुणेकरांची मने ,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ पुस्तकाचे प्रकाशन; जिव्हाळा फाऊंडेशनच्या शिक्षण उपक्रमाचा गौरव, विठ्ठल अभंगांनी रंगला भक्तिमय सोहळा
![]()
भक्ती, संस्कृती अन् समाजसेवेचा संगम; ‘छंद विठ्ठलाचा’ने जिंकली पुणेकरांची मने मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ पुस्तकाचे प्रकाशन; जिव्हाळा फाऊंडेशनच्या शिक्षण उपक्रमाचा गौरव, विठ्ठल अभंगांनी रंगला भक्तिमय सोहळा पुणे प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘छंद विठ्ठलाचा’ या भक्तिमय कार्यक्रमात विठ्ठल नामाचा अखंड गजर, समाजसेवेचा संदेश आणि सुरेल […]
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमळनेरात NSUI चा आक्रमक कॅण्डल मार्च; शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात संतप्त एल्गार
![]()
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमळनेरात NSUI चा आक्रमक कॅण्डल मार्च; शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात संतप्त एल्गार अमळनेर प्रतिनिधी शिक्षण व्यवस्थेतील वाढता गोंधळ, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, पारदर्शकतेचा अभाव आणि कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात अमळनेर शहरात NSUI च्या वतीने भव्य कॅण्डल मार्च काढत आक्रमक आंदोलन करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”, “शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करा” आणि “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा जोरदार […]
आषाढीच्या पावन पर्वावर रक्तदानाचा महायज्ञ; जायन्ट्स ग्रुपची समाजसेवेची अनोखी परंपरा
![]()
आषाढीच्या पावन पर्वावर रक्तदानाचा महायज्ञ; जायन्ट्स ग्रुपची समाजसेवेची अनोखी परंपरा अमळनेर प्रतिनिधी संत श्री सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराला शनिवार रोजी सकाळी 8.00 वाजता सुरवात […]
व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी, देशभरातून पदाधिकाऱ्यांची दिल्लीकडे वाटचाल; पत्रकारिता,पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वाचे ठराव होणार मंजूर
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी देशभरातून पदाधिकाऱ्यांची दिल्लीकडे वाटचाल; पत्रकारिता,पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वाचे ठराव होणार मंजूर नवी दिल्ली (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’ यांच्या वतीने भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील विश्व युवक केंद्रात २७ व २८ जुलै रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी […]
सकारात्मक विचार, निस्वार्थ कर्म आणि विज्ञान-अध्यात्माचा समतोल साधा – प्रा. शिवाजीराव पाटील, पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
सकारात्मक विचार, निस्वार्थ कर्म आणि विज्ञान-अध्यात्माचा समतोल साधा – प्रा. शिवाजीराव पाटील पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी पुज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना प्रा. […]
परिस्थिती माणसाला घडवते; जिद्द आणि शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” : प्रा. डॉ. एस. आर. चौधरी १२ वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिले बळ; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक
![]()
परिस्थिती माणसाला घडवते; जिद्द आणि शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” : प्रा. डॉ. एस. आर. चौधरी १२ वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिले बळ; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील यशपंढरी इंग्लिश क्लासेसतर्फे २०२६ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सायकल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गेल्या बारा वर्षांपासून अत्यल्प शुल्कात ग्रामीण व […]
मोईज सैय्यद यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची धुरा
![]()
मोईज सैय्यद यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची धुरा अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मोईज सैय्यद यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर येथील पक्ष कार्यालयात मोईज सैय्यद यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार […]
ए.आय.तंत्रज्ञान अद्ययावत माहितीचा स्रोत*- लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांचे प्रतिपादन.
![]()
*ए.आय.तंत्रज्ञान अद्ययावत माहितीचा स्रोत*- लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांचे प्रतिपादन. —————————————- अमळनेर :- AISECT- HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *स्वर्गीय अजितदादा पवार* यांच्या जयंती निमित्त AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तथा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा हा २५ जुलै २०२६ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सायंकाळी […]
नितीनच्या स्मृतीतून २९ वर्षांची अखंड शिक्षणसेवा; एका पित्याच्या अश्रूंनी घडविला समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा
![]()
नितीनच्या स्मृतीतून २९ वर्षांची अखंड शिक्षणसेवा; एका पित्याच्या अश्रूंनी घडविला समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा अमळनेर प्रतिनिधी काही दुःखांना काळही विसर पाडू शकत नाही. काळ पुढे सरकतो, वर्षे बदलतात, पिढ्या बदलतात; पण लेकराच्या विरहाने विदीर्ण झालेल्या आई-वडिलांच्या हृदयातील वेदना मात्र कधीच संपत नाहीत. अशाच एका पित्याने आपल्या अपत्याच्या आठवणींना अश्रूंमध्ये न जपता समाजसेवेच्या रूपाने अमर केले आहे. […]

