22 May, 2026

विविध मागण्यांसाठी सरपंच
परीषदेचे मंत्रालयावर २२ मे ला आंदोलन
सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोर्चात सहभागी व्हावे –
उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांचे आवाहन

Loading

विविध मागण्यांसाठी सरपंचपरीषदेचे मंत्रालयावर २२ मे ला आंदोलन सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोर्चात सहभागी व्हावे – उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्ष सौ सुषमा वासुदेव देसले यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)ग्रामविकासाच्या असंख्य अडीअडचणी असुन या बाबतीत धोरणात्मक बदल झाला नाही.अशा अनेक मागण्यांसाठीअखेर सरपंचांनाच रस्त्यावरउतरावे लागेल असा सज्जड दम सरपंच परीषदेच्या वतीने बैठकीत घेण्यात आला.जिल्ह्यासह तालुक्यातील […]

1 min read

भडणे जि प,शाळेत शिक्षण घेणाऱ्या कन्येची विदेशात भरारी

Loading

भडणे जि प,शाळेत शिक्षण घेणाऱ्या कन्येची विदेशात भरारी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,रीना पाटील ची परदेश वारी,,,,,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण गावातील मराठी शाळेत झाले गावात व माध्यमिक शिक्षण भडणे येथील शेतकरी बोर्डिंग संस्थेचे कै सी बी देसले विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीधर शिक्षण बाहेर करून […]

1 min read

मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. दिपाली केळकर यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार सन्मानाने प्रदान

Loading

मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. दिपाली केळकर यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार सन्मानाने प्रदान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. सौ. दिपाली केळकर यांना नुकताच त्यांच्या मुंबई, बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेश भाऊ उज्जैनकर […]

1 min read

ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!
भिवंडीतील चार तलाठी झाले
मंडळ अधिकारी….

Loading

ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!भिवंडीतील चार तलाठी झालेमंडळ अधिकारी…. ठाणे:(मनिलाल शिंपी) जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे येथून शुक्रवार दिनांक१९/५/२०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची त्यांच्या शासकीय सेवेतील कार्याची दखल घेऊन सेवाजेष्ठते नुसार मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामध्ये भिवंडीतील चार तलाठी हे मंडळ अधिकारी या पदावर नियुक्त झाले आहेत, […]

1 min read

दि.२२ मे रोजी
अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन.

Loading

दि.२२ मे रोजीअमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन. अमळनेर दि. १९ – *राज्यातील महिलांकरिता विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या समस्यांचे व अडी .अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता कार्यक्रम राबविण्याबाबत माननीय मंत्री महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडून सूचने नुसार महिला व बाल विकास […]

1 min read

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय कौन्सिल कृती सत्र तोरणमाळ येथे संपन्न

Loading

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय कौन्सिल कृती सत्र तोरणमाळ येथे संपन्न शिक्षक आमदार ज्ञानेश्वर यांची विशेष उपस्थिती मुंबई, ठाणे ( मनिलाल शिंपी ):महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाचे कृती सत्र तोरणमाळ नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आयोजित केले होते, सदर कृती सत्रास मुख्याध्यापक संघाचा […]

1 min read

यज्ञेश्वर बागराव यांची भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनमध्ये कार्यकारी समिती सदस्य म्हणून निवड ,बिर्ला महाविद्यालय आणि जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

यज्ञेश्वर बागराव यांची भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनमध्ये कार्यकारी समिती सदस्य म्हणून निवड बिर्ला महाविद्यालय आणि जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी ):दिनांक 18.05.2023 चेन्नई येथे भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनच्या निवडणूकीत ठाणे जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशनचे चे अध्यक्ष, व कल्याण डोंबिवली येथील नामवंत बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक यज्ञेश्वर बागराव यांची कार्यकारी समिती सदस्य या पदावर बिनविरोध निवड […]

1 min read

धनदाई महाविद्यालयातील प्रा. डॉ. लिलाधर पाटील विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळावर नियुक्त.

Loading

धनदाई महाविद्यालयातील प्रा. डॉ. लिलाधर पाटील विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळावर नियुक्त. अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ. लिलाधर पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचा धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार […]

1 min read

ढेकूसिम येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या

Loading

ढेकूसिम येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या अमळनेर-तालुक्यातील ढेकूसिम येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.राजेंद्र नगराज पाटील वय -५०,रा.ढेकूसिम) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी राजेंद्र पाटील यांनी गुरुवारी पहाटेला आपल्या शेतातील खळ्यात बांधलेल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेबाबत अमळनेर […]

1 min read

सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान..

Loading

सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान.. प्रसंगी डॉ. विजयाताई वाड यांच्या सुकन्या व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती.. सुप्रसिद्ध साहत्यिका डॉ. विजयाताई वाड यांना तापी – पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकताच त्यांना प्रदान केला शिवचरण उज्जैनकर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?