1 min read

भडणे जि प,शाळेत शिक्षण घेणाऱ्या कन्येची विदेशात भरारी

Loading

भडणे जि प,शाळेत शिक्षण घेणाऱ्या कन्येची विदेशात भरारी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रीना पाटील ची परदेश वारी,,,,,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण गावातील मराठी शाळेत झाले गावात व माध्यमिक शिक्षण भडणे येथील शेतकरी बोर्डिंग संस्थेचे कै सी बी देसले विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीधर शिक्षण बाहेर करून उच्च शिक्षण करून भडणे येथील बाजीराव देवराम पाटील एक शांत व संयमी व्यक्तिमत्व व एक बागातदार शेतकरी ते सध्या शिदखेडा येथील किसान विद्यालयाचे क्लार्क असून यांना तीन मुली व एक मुलगा तीनही मुलींना उच्च शिक्षीत शिक्षण घेऊन नोकरी करीत आहे मुलानेही उच्च शिक्षण घेऊन स्वतःची कंपनी उभारून इतर मुलांना रोजगार दिला आहे
,,,,,,,,,,,,,,,,,,,मुलगी म्हणजे चूल आणि मूल च्या पलीकडे जाऊन आई वडिलांनी दिलेली चांगली शिदोरी चांगल्या संस्कार शिक्षणासाठी दिलेले पाठबळ व श्रीशिक्षणाचे प्रणेते सावित्रीबाई फुले यांचे विचार यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचल्या व मला शाळेतील गुरुवर्यामुळे मिळालेले योगदान त्यांचे सहकाय मित्र मैत्रिणीचा सहवास असल्याची भावना रीना पाटील यांनी व्यक्त केली,,,,,,,,,,,,,,,,
एका चांगल्या कंपनीतयांची कन्या रीना पाटील आपले शालेय शिक्षण पूर्ण करून जिद्द चिकाटी आणि काहीतरी करण्याची धाडस व आपल्या आई-वडिलांचे ऋण भेटण्यासाठी व आपलेकतुत्व वर आपल्या पायावर उभे राहून विदेशात स्विझर्लंड येथील एका नामांकित आयटी कंपनीत उच्च पदावर उत्तम प्रकारे नोकरी सांभाळून, भडणे येथील कन्येने आपले नाव लौकिक केले आहे
लहानपणीच मुलाचे पाय पाडण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे रीना पाटील लहानपणापासून अत्यंत हुशार शांत, संयमी होती, अभ्यास व काहीतरी शासकीय उच्च पदावर नोकरी करण्याची इच्छा मनाशी बाळगून तीन नेहमी अभ्यासात व्यस्त असायची आई वडील यांनी नेहमी तिला पाठबळ देऊन अभ्यासासाठी मोठे योगदान दिले ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी शाळा व माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थिनी ने उंच भरारी घेत ग्रामीण भागातील शाळेत देखील उत्तम उच्च व चांगले शिक्षण मिळत असल्याचे आजही दाखवून दिले शहरातील इंग्लिश मीडियम व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्यातही शिक्षण घेऊन आपण पाहिजेल तिथे जाऊ शकतो सध्या ती आइसलँड येथे स्थायिक आहे असून तिला तिचे पती मिलिंद पवार यांचे सहकार्य लाभत आहे तिने आपल्या प्रयत्नातून विदेशात नामांकित कंपनीत भरारी घेऊन उत्तम उदाहरण रीना पाटील ने दाखवून दिले तिने घेतलेल्या उंच भरारीमुळे तिच शिंदखेडा येथील शेतकरी बोर्डिंग संस्थेचे चेअरमन साहेबराव पाटील धुळे येथील भाजपचे नगरसेवक हिरामण आप्पा गवळी भडणे विकास सोसायटीचे चेअरमन डा विजय साहेबराव दौलत पाटील माजी नगरसेवक महेंद्र पाटील माजी सरपंच वाल्मीक पाटील शेषराव पाटील ,भूषण पाटील,भडणे येतील माजी सरपंच पांडुरंग माळी भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी भडणे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील यांनी कौतुक केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *