13 Jul, 2026

मानसिक छळाला जबाबदार असलेल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी

Loading

मानसिक छळाला जबाबदार असलेल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी धुळे येथील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूच्या घटनेमुळे परीट-धोबी समाजात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अमळनेर युवा परीट धोबी समाज व परदेशी […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी केल्याने अनंत निकमविरुद्ध अनेकांनी पोलीस व प्रशासनाकडे केल्या सामूहिक तक्रारी, डॉ. डिगंबर महाले यांनी दिली पोलिसांत फिर्याद; मंगळवारी धर्मदाय आयुक्तांकडे करणार तक्रार , कोर्टाच्या निकालाची सत्य माहिती लपवून धादांत खोटे संदर्भ दिल्याचा आरोप

Loading

श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी केल्याने अनंत निकमविरुद्ध अनेकांनी पोलीस व प्रशासनाकडे केल्या सामूहिक तक्रारी डॉ. डिगंबर महाले यांनी दिली पोलिसांत फिर्याद; मंगळवारी धर्मदाय आयुक्तांकडे करणार तक्रार कोर्टाच्या निकालाची सत्य माहिती लपवून धादांत खोटे संदर्भ दिल्याचा आरोप अमळनेर : येथील अनंत रमेश निकम याने सोमवार, दि. 29 जून 2026 रोजी त्याच्या […]

1 min read

राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित – माजी आमदार शिरीष चौधरी

Loading

राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित – माजी आमदार शिरीष चौधरी अमळनेर प्रतिनिधी माझ्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा वस्तुस्थितीवर नव्हे, तर राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा माझा ठाम आरोप आहे. माझी राजकीय प्रतिमा मलिन करणे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि माझा आवाज दाबणे, हा या कारवाईमागील खरा हेतू […]

1 min read

पंढरीची वारी, मानवतेची शाळा” “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…”

Loading

पंढरीची वारी, मानवतेची शाळा” “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…” ही अभंगाची ओळ मी अनेकदा ऐकली होती; पण यंदा ती प्रत्यक्ष जगण्याचा योग आला. पुणे ते सोलापूर हद्द ओलांडून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीत आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्य करण्याची संधी लाभली. ठाणे जिल्हा शिक्षण कार्यालयाच्या आदेशानुसार उल्लास नवभारत साक्षरता अभियान, शिक्षण संचालनालय, […]

1 min read

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची दुहेरी यशस्वी भरारी; राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश

Loading

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची दुहेरी यशस्वी भरारी; राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्यावतीने राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी गट विभागासाठी घेण्यात आली होती. पाचवी विभाग गटासाठी एकूण 37 विद्यार्थी उपरोक्त परीक्षेसाठी बसले होते एकूण 24 विद्यार्थी परीक्षेत पात्र […]

1 min read

खोकरपाट सरपंचांचा भाजपाला सोडचिट्ठीदेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; नवनियुक्त सरपंच नितीन पाटील यांनी स्वीकारला पदभार

Loading

खोकरपाट सरपंचांचा भाजपाला सोडचिट्ठीदेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; नवनियुक्त सरपंच नितीन पाटील यांनी स्वीकारला पदभार अमळनेर:- तालुक्यातील खोकरपाट बहादरवाडी गृप ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच नितीन आप्पा पाटील यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. अनेक वर्षे भाजपमध्ये सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी […]

1 min read

एसटी महामंडळाच्या अन्यायकारक बस भाडेवाढीविरोधात अमळनेर काँग्रेसचे तीव्र आंदोलन , आगार व्यवस्थापकांना निवेदन; स्वच्छता अधिभार व वाढीव भाडे तातडीने रद्द करण्याची मागणी, बसस्थानकात घोषणाबाजी करून प्रवाशांची जनजागृती

Loading

एसटी महामंडळाच्या अन्यायकारक बस भाडेवाढीविरोधात अमळनेर काँग्रेसचे तीव्र आंदोलन आगार व्यवस्थापकांना निवेदन; स्वच्छता अधिभार व वाढीव भाडे तातडीने रद्द करण्याची मागणी, बसस्थानकात घोषणाबाजी करून प्रवाशांची जनजागृती अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्या सव्वा वर्षात टप्प्याटप्प्याने केलेल्या बस भाडेवाढीविरोधात अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने सोमवारी (दि. १३ जुलै २०२६) आक्रमक भूमिका घेतली. अमळनेर आगार व्यवस्थापक […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. , नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस -राजेंद्र पडोळ

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस -राजेंद्र पडोळ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक – शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते : जीवनसिंह बयस धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील सर) धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले […]

1 min read

धोक्यात असणारा पत्रकारितेचा धर्म वाचवा : संदीप काळे , भंडाऱ्यात विदर्भातील १ हजार पत्रकारांच्या उपस्थितीत ‘पत्रकार हक्क परिषद’ , ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकारातून विदर्भात पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना.

Loading

धोक्यात असणारा पत्रकारितेचा धर्म वाचवा : संदीप काळे भंडाऱ्यात विदर्भातील १ हजार पत्रकारांच्या उपस्थितीत ‘पत्रकार हक्क परिषद’ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकारातून विदर्भात पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना. भंडारा, प्रतिनिधी: “संपूर्ण जगाच्या लोकशाहीचा आणि समाजव्यवस्थेचा आधार पत्रकारितेवर आहे. समाजाला दिशा देणारी, सत्तेला जाब विचारणारी आणि जनतेचा आवाज बनणारी पत्रकारिता आज अनेक अडचणींच्या विळख्यात सापडली आहे. राजकीय दबाव, सामाजिक […]

1 min read

पांझरा नदीवर केटीवेअर बंधाऱ्यांची मागणी; अमळनेर–मांडळ–मुडी मार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन ,पाणी अडवा–पाणी जिरवा अभियानाला चालना देण्याची मागणी; ग्रामीण भागातील वाहतूक, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा

Loading

पांझरा नदीवर केटीवेअर बंधाऱ्यांची मागणी; अमळनेर–मांडळ–मुडी मार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन पाणी अडवा–पाणी जिरवा अभियानाला चालना देण्याची मागणी; ग्रामीण भागातील वाहतूक, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पाणीटंचाई व ग्रामीण रस्त्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. १२ जुलै, रविवार) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?