16 Jul, 2026

कालिदास दिनी संस्कृत साहित्याचा जागर; विद्यार्थ्यांच्या पावसाळी कवितांनी जिंकली मने

Loading

  कालिदास दिनी संस्कृत साहित्याचा जागर; विद्यार्थ्यांच्या पावसाळी कवितांनी जिंकली मने अमळनेर प्रतिनिधी महाकवी कालिदास दिनी अमळनेर येथे संस्कृत भारती व ज्ञानराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान पावसाळी कविता आणि मेघदूत निसर्गदर्शन यावर आधारित कार्यक्रम टाऊन हॉलमध्ये संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौ.रा .कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम होत्या प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील संस्कृत […]

1 min read

आषाढी एकादशीनिमित्त ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन

Loading

आषाढी एकादशीनिमित्त ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत जिव्हाळा फाऊंडेशन, पुणे आयोजित व स्वरसुमन फाऊंडेशन, अमळनेर प्रस्तुत ‘छंद विठ्ठलाचा’ हा विठ्ठलभक्तीचा स्वरसोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या […]

1 min read

आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; विठ्ठलभक्ती, शास्त्रीय संगीत आणि समाजसेवेचा अनोखा संगम जिव्हाळा फाऊंडेशनच्या उपक्रमातून निवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी निधी; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन

Loading

आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात ‘छंद विठ्ठलाचा’ स्वरसोहळा; विठ्ठलभक्ती, शास्त्रीय संगीत आणि समाजसेवेचा अनोखा संगम जिव्हाळा फाऊंडेशनच्या उपक्रमातून निवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी निधी; ‘कालस्वर’ ग्रंथाचेही होणार प्रकाशन पुणे प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिव्हाळा फाऊंडेशन, पुणे आयोजित आणि ‘स्वरसुमन’ प्रस्तुत ‘छंद विठ्ठलाचा’ हा विठ्ठलभक्तीचा भव्य स्वरसोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पं. जवाहरलाल नेहरू […]

1 min read

“राजकारणापेक्षा राज्य मोठे; सत्तेपेक्षा जनतेचे हित महत्त्वाचे” – डॉ. बी. एस. पाटील उपमुख्यमंत्री एकीकडे आणि मंत्रिमंडळ दुसरीकडे असल्याचे चित्र; राज्यहितासाठी समन्वयाची गरज असल्याचे प्रतिपादन

Loading

“राजकारणापेक्षा राज्य मोठे; सत्तेपेक्षा जनतेचे हित महत्त्वाचे” – डॉ. बी. एस. पाटील उपमुख्यमंत्री एकीकडे आणि मंत्रिमंडळ दुसरीकडे असल्याचे चित्र; राज्यहितासाठी समन्वयाची गरज असल्याचे प्रतिपादन अमळनेर, प्रतिनिधी : सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी व्यवस्थेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनी म्हटले की, […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ उत्साहात साजरा

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ उत्साहात साजरा जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. १५/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे महाकवी कालिदास यांच्या अद्वितीय साहित्यकृतींचे स्मरण आणि त्यांच्या साहित्यसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘कालिदास दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीचा गौरव, संस्कृत भाषेचे वैभव […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड उत्साहात संपन्न १२० विद्यार्थिनींचा सहभाग; हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचा संदेश, मान्यवरांकडून वाचन संस्कृतीचा जागर

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड उत्साहात संपन्न १२० विद्यार्थिनींचा सहभाग; हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचा संदेश, मान्यवरांकडून वाचन संस्कृतीचा जागर अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा मंगळवार (दि. १४ जुलै २०२६) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. हिंदी भाषेबद्दल […]

1 min read

बी.आर्क. परीक्षेत पूर्वा राजपूतची उज्ज्वल भरारी; 8.11 सीजीपीएसह प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य कळमसरेच्या कन्येने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष बी.आर्क. परीक्षेत घवघवीत यश मिळवत अमळनेरच्या शैक्षणिक मानात भर

Loading

  बी.आर्क. परीक्षेत पूर्वा राजपूतची उज्ज्वल भरारी; 8.11 सीजीपीएसह प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य कळमसरेच्या कन्येने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष बी.आर्क. परीक्षेत घवघवीत यश मिळवत अमळनेरच्या शैक्षणिक मानात भर भुसावळ प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) अंतिम वर्ष बी.आर्क. (2019 पॅटर्न) उन्हाळी सत्र 2026 च्या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील कु. पूर्वा देवेंद्र […]

1 min read

खड्ड्यांच्या विळख्यात पिंपळी फाटा–अमळगाव मार्ग; नागरिकांचा संताप , पावसाळ्यात प्रवास धोकादायक; खेडी येथील फरशी पुलाची उंची वाढवण्याचीही मागणी

Loading

खड्ड्यांच्या विळख्यात पिंपळी फाटा–अमळगाव मार्ग; नागरिकांचा संताप पावसाळ्यात प्रवास धोकादायक; खेडी येथील फरशी पुलाची उंची वाढवण्याचीही मागणी अमळनेर प्रतिनिधी / दिनकरराव पवार अमळनेर तालुक्यातील पिंपळी फाटा ते अमळगाव या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्यापैकी तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या […]

1 min read

बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड* , *ग्रामीण मातीतून घडलेले शिक्षणसेवेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व; २६ वर्षांच्या अखंड सेवेला राज्यस्तरीय सन्मान*

Loading

*बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड* *ग्रामीण मातीतून घडलेले शिक्षणसेवेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व; २६ वर्षांच्या अखंड सेवेला राज्यस्तरीय सन्मान*   पुणे प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रातील समर्पण, गुणवत्ता, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि समाजाभिमुख कार्य यांची राज्यस्तरावर पुन्हा एकदा दखल घेत संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित माध्यमिक आश्रम शाळा, हातकणंगले येथील गुणवंत गणित शिक्षक श्री. […]

1 min read

अभिनव विद्यामंदिरात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन

Loading

अभिनव विद्यामंदिरात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) : छत्रपती शिक्षण मंडळ संचलित अभिनव विद्यामंदिर, पारनाका, कल्याण (पश्चिम) आणि ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?