सुवर्णक्षणात’ जीव वाचविण्यासाठी लायन्स क्लबची मदत; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर, फर्स्ट एड किट भेट , झिरो फॅटॅलिटी संकल्पनेला बळ; पोलीस ठाण्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
![]()
सुवर्णक्षणात’ जीव वाचविण्यासाठी लायन्स क्लबची मदत; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर, फर्स्ट एड किट भेट झिरो फॅटॅलिटी संकल्पनेला बळ; पोलीस ठाण्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी: रस्ते अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ तातडीची मदत मिळावी आणि अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला हातभार लावत लायन्स क्लब, अमळनेरच्या वतीने शहर […]
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रोटरीची साथ; वह्यावाटप व पदग्रहण सोहळा उत्साहात
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; रोटरी इंट्रॅक्ट क्लबच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा* जळगाव दि. १७/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव तसेच रोटरी इंट्रॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व होतकरू वीस विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला […]
स्वामिनी प्रकल्पांतर्गत ३० महिलांनी पूर्ण केले अँडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण , आधार बहुउद्देशीय संस्थेचा १६ दिवसीय उपक्रम यशस्वी; प्रमाणपत्र वितरणाने प्रशिक्षणाची सांगता, स्वयंरोजगारासाठी महिलांना नवे कौशल्य
![]()
स्वामिनी प्रकल्पांतर्गत ३० महिलांनी पूर्ण केले अँडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण आधार बहुउद्देशीय संस्थेचा १६ दिवसीय उपक्रम यशस्वी; प्रमाणपत्र वितरणाने प्रशिक्षणाची सांगता, स्वयंरोजगारासाठी महिलांना नवे कौशल्य अमळनेर प्रतिनिधी : आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोळा दिवसीय ऍडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महिलांना ब्लाऊज, ड्रेस आदी वस्त्रांवर आकर्षक आरी वर्कची कला आत्मसात […]
म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न.
![]()
म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न. शिक्षण, समानता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” – व्ही.पी. सुलताने. भुसावळ : म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने अभिवादन कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. पी. सुलताने हे होते. यावेळी […]
महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !… ▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड !
![]()
महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !… ▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड ! धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम तसेच पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण […]
राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न समाजरत्न पुरस्कार २०२६’साठी मुरलीधर बेडगे यांची निवड*
![]()
*राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न समाजरत्न पुरस्कार २०२६’साठी मुरलीधर बेडगे यांची निवड* छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : समाजसेवा, सामाजिक जनजागृती व विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मा. श्री. मुरलीधर बेडगे यांची नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत ‘समाजरत्न पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा […]
म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न
![]()
म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न भुसावळ प्रतिनिधी म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बडगुजर, फार्मासिस्ट वर्षा मोरे व रोहिणी शिरसाठ त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी केली.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही. पी. सुलताने यांनी डॉ. राहुल बडगुजर […]
सत्ता भाषणात रमली; जनता मात्र प्रश्नांच्या आगीत होरपळली! ,महागाईपासून पेपरफुटीपर्यंत प्रत्येक प्रश्नावर सरकारला उत्तर मागणारी जनजागृती मोहीम चर्चेत
![]()
सत्ता भाषणात रमली; जनता मात्र प्रश्नांच्या आगीत होरपळली! महागाईपासून पेपरफुटीपर्यंत प्रत्येक प्रश्नावर सरकारला उत्तर मागणारी जनजागृती मोहीम चर्चेत अमळनेर प्रतिनिधी : सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका जनजागृती पोस्टरमुळे महागाई, बेरोजगारी, परीक्षा पेपरफुटी तसेच मंदिरांमधील चोरीसारख्या विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमध्ये “मन की बात चुप क्यूँ है?” […]
लोक वर्गणी’ व पाणीपट्टीवरील २% व्याजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; ग्राहक पंचायतचे नगरपरिषदेला निवेदन
![]()
‘लोक वर्गणी’ व पाणीपट्टीवरील २% व्याजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; ग्राहक पंचायतचे नगरपरिषदेला निवेदन बेकायदेशीर वसुली तातडीने थांबविण्याची मागणी; मुख्याधिकाऱ्यांकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेकडून नागरिकांकडून “लोक वर्गणी”च्या नावाखाली करण्यात येणारी वसुली तसेच पाणीपट्टीवर आकारण्यात येणाऱ्या दोन टक्के व्याजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेरच्या वतीने शुक्रवार […]
मोबाईलपासून चार वर्षे दूर, सातत्यपूर्ण अभ्यास अन् आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची नीटमध्ये जिल्ह्यात प्रथम झेप नीटमध्ये ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर
![]()
मोबाईलपासून चार वर्षे दूर, सातत्यपूर्ण अभ्यास अन् आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची नीटमध्ये जिल्ह्यात प्रथम झेप नीटमध्ये ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर जळगाव : प्रतिनिधी “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी,” असे संतांनी सांगितले आहे. घरातील उत्तम संस्कार, अभ्यासाला पोषक वातावरण, पालकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्याची जिद्द यांचा सुंदर संगम घडला, तर […]

