वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना दिले मिष्ठांन भोजन…
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.३१/०३/२०२३ चि.कार्तिक आकाश महाजन याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. चि. कार्तिक आकाश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजोबा श्री श्रावण माधवराव महाजन सर,नि.कला शिक्षक सानेगुरुजी विद्यालय अमळनेर यांचे कडून सर्व विशेष विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला श्री आकाश […]
आर के डिएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
![]()
आर के डिएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मुंबई | प्रतिनिधी :भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. डीएड व बीएड अध्यापक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला . या सोहळ्यास संस्थेचे संचालक तथा संस्थापक श्री रमेश खानविलकर ,राजरामशेठ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या रश्मी खानविलकर , यशवंतराव […]
आशिया खंडातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या पेमगिरी वटवृक्षाच्या छायेत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे पर्यावरण व पर्यटन अधिवेशन संपन्न
![]()
आशिया खंडातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या पेमगिरी वटवृक्षाच्या छायेत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे पर्यावरण व पर्यटन अधिवेशन संपन्न (३० मार्च २०२३)सविस्तर वृत्त –ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा पर्यावरण व पर्यटन विषयक जनजागृती पर्यावरण अधिवेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्याच बरोबर रामनवमी निमित्त श्रीराम […]
महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत पप्पू भैय्या रेलन यांच्या हस्ते
![]()
महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत पप्पू भैय्या रेलन यांच्या हस्ते साक्री रोडवर वटकेश्वर महादेव शिवलिंग, नंदीची प्राणप्रतिष्ठा थाटात संपन्न धुळे- येथील साक्री रोडवरील सिंचन भवन मागील लक्ष्मी नारायण मंदीराच्या आवारात वटकेश्वर महादेव धाम येथे वटकेश्वर महादेव शिवलिंग, नंदीची प्राणप्रतिष्ठा उद्योगपती पप्पू भैय्या रेलन यांच्या हस्ते व महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, नगरसेविका सौ. मंगलाताई पाटील यांच्या […]
रोटरी क्लब अमळनेर तर्फे एड्स सह जगणाऱ्या गरजू रुग्णांना सकस आहार व प्रोटीन सप्लीमेंट किट चे वाटप
![]()
रोटरी क्लब अमळनेर तर्फे एड्स सह जगणाऱ्या गरजू रुग्णांना सकस आहार व प्रोटीन सप्लीमेंट किट चे वाटप अमळनेर -दिनांक३० मार्च २०२३रोजी रोटरी क्लब अमळनेर तर्फे श्रीराम नवमी व पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून प्रोटीन सप्लीमेंट किट व सकस आहाराचे २९ गरजूना वाटप करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून रोटरी क्लब अमळनेर शहरातील एड्स सह जगणाऱ्या अनाथ […]
श्रीमंत प्रतापशेठजी एक आदर्श व्यक्तिमत्व
![]()
श्रीमंत प्रतापशेठजी एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व ही पातळी ज्यांना त्यांच्या लहानपणीच नियतीने घडविण्यासाठीचे योजिले होते त्यात तशा परिस्थितीने हुंकार दिला. अन्यथा ज्या मुलाला चोपड्याचे शेठजींचा वारसदार म्हणून निवड करण्यासाठी राजस्थानला गेलेल्या शेठजींच्या जाणकार मंडळींनी प्रश्न विचारला, जसे इतरांना त्यांनी विचारले तू कोण होणार? आणि श्रीमंत प्रतापशेठजींनी जे ग्रामीण भागात लहानपणी शेळी मेंढी चारण्याचे काम […]
मराठी मिशनचे सेक्रेटरी मा. डॉ.डी.जी.भांबळ व चेअरमन डॉ.विजया जाधव यांना , “बाबा आमटे शांति भुषण ” पुरस्काराने सन्मान.
![]()
मराठी मिशनचे सेक्रेटरी मा. डॉ.डी.जी.भांबळ साहेब व चेअरमन डॉ.विजयाताई जाधव यांना , “बाबा आमटे शांति भुषण ” पुरस्काराने सन्मान. दि.३०/०३/२०२३. अहमदनगर:- मराठी मिशनचे सेक्रेटरी मा.डाॅ.डी.जी.भांबळ साहेब आणि डॉ.जाधव मॅडम यांना “बाबा आमटे शांति भुषण” पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. याबद्दल क्लेरा ब्रूस हायस्कुल फाॅर गर्ल्स, अहमदनगर बॉईज हायस्कुल,रुरल हायस्कुल वडाळा मिशन, बाॅइज होस्टेल वडाळा. […]
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात रामनामाचा गजर
![]()
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात रामनामाचा गजर अमळनेरचे मंगळ ग्रह मंदिर : साडेतीन तास झाली विधिवत पूजा अमळनेर:- प्रभू श्रीराम यांच्या राम जन्मोत्सवानिमित्त अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात आज दिवसभर रामनामाचा गजर करत उत्साहात रामजन्मोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला.श्रीराम नवमीनिमित्त बुधवारी ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव विधिवतरीत्या सत्यनारायणाची पूजा करण्यात आली त्यानंतर प्रभू […]
मराठी पत्रकार परिषदेतर्फे 7 एप्रिलला कर्जत येथे पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा
![]()
मराठी पत्रकार परिषदेतर्फे 7 एप्रिलला कर्जत येथे पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा ज्येष्ठ संपादक खा.संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती अहमदनगर दि.३० : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७ एप्रिल २०२३ रोजी […]
संस्कृतचे ज्ञान आयुर्वेद आणि त्याचे मूळ समजण्यास मदत करेल: डॉ. हेमकांत बाविस्कर
![]()
संस्कृतचे ज्ञान आयुर्वेद आणि त्याचे मूळ समजण्यास मदत करेल: डॉ.श्री. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरु नेत्रचिकित्सा चा सन्मान प्राप्त करणारे तसेच जलगांव ला देश पातळीवर बहुमान मिळवून देणारे डाॅ. श्री. हेमकांत बाविस्कर यांची नुकतीच या राष्ट्रीय आयुर्वेद गुरु नेत्रचिकित्सा या पदावर केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. ही बाब जळगांव च्या सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे. हेच […]

