कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनलचे समाधान धनगर यांना सेवेची संधी द्या…
![]()
नमस्कार
मी, समाधान गोरख धनगर
मा.उपसरपंच-ग्रा.पं. निंभोरा
होऊ घातलेल्या कृ.उ.बाजार समिती अमळनेर, सोसायटी (VJNT) मतदारसंघातून, महाविकास आघाडी प्रणित”सहकार पॅनल” मधून निवडणूक लढवीत आहे
अमळनेर तालुक्यातील सर्व सोसायटीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य मला मतदान करतील या हेतूने आपण स्वतः मित्रपरिवार, नातेवाईक,यांना मला मतदान करण्यास विनंती व आग्रह करावा ही नम्र विनंती
निशाणी-गॅस सिलेंडर


