भडणे येथील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मदतीसाठी सरसावले…
एकाच दिवशी सात लाखाचा निधी संकलन,,,,,,
![]()

भडणे येथील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरसावले मदतीसाठी दानशूर दातृत्व,,,,,,,,,,,
एकाच दिवशी सात लाखाचा निधी संकलन,,,,,,,,,,,
मंदिराच्या कामासाठी भडनेकर एकवटले,,,,,,
दानशूर दातृत्व यांना मदतीसाठी आव्हान,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आज दिनांक 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला या शुभ मुहूर्तावर गावातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व नवीन हनुमान रायाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पिलखोड येथील आखाड्याचे योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत संपूर्ण गाव एकत्र येऊन मंदिराच्या रंगनाथ बैठक बोलण्यात आली यावेळी गावातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी ग्रामस्थ बाल अबाल बुद्ध ज्येष्ठ नागरिक व राजकीय पदाधिकारी यांनी बैठकीला फेसबुक व्हाट्सअप तसेच गाव दवंडी देऊन, बैठकीला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते यावेळी सर्व गावकऱ्यांच्या सर्वांनुमते नवीन हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच सभा गृह बांधण्यासाठी एकूण अंदाजीत रक्कम 40 लाखाचा खर्च आहे त्या अनुषंगाने बैठकीत गावकऱ्यांनी बैठकी या आव्हानाला प्रतिसाद देत बैठक बोलविण्यात आली व त्या बैठकीत एकाच दिवसात सात लाख रुपये आपल्या देणगीतून दानशूरपणा दाखवत मदतीसाठी पुढे येऊन आपला हातभार लावला यासाठी मंदिरासाठी मोठा निधीची गरज असून गावकरी आपल्या दातृत्व भावनेतून मदतीसाठी पुढे येत आहे यासाठी गावातील तरुण मित्र मंडळ अबाल वृद्ध सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी गावकरी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करीत आहे संपूर्ण गाव या धार्मिक कार्यासाठी एकवटले असून या धार्मिक कार्यासाठी दानशूर दात्तांनी पुढे येऊन मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान मंदिर समितीने केले आहे

