प्रताप महाविद्यालयाच्या सायमा तेलीची ‘विकसित भारत @2047’ GK क्विझमध्ये जिल्ह्यात बाजी; राष्ट्रीय स्तरासाठी निवड
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या सायमा तेलीची ‘विकसित भारत @2047’ GK क्विझमध्ये जिल्ह्यात बाजी; राष्ट्रीय स्तरासाठी निवड अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील M.Sc.-II मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी कु. सायमा रज्जाक तेली हिने ‘कॅम्पस से संसद – अटल इरादे, युवा कदम’ अंतर्गत आयोजित ‘विकसित भारत @2047’ GK Quiz Competition मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सायमा तेली […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम, कै. साहेबराव चिंधा बोरसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किसन दाजी पाटील हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
![]()
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम कै. साहेबराव चिंधा बोरसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किसन दाजी पाटील हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी किसन दाजी पाटील हायस्कूल, सावखेडा येथे शाळेतील उपशिक्षक श्री. संदिप साहेबराव बोरसे यांचे वडील कै. साहेबराव चिंधा बोरसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला चालना मिळावी आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची […]
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार; ५ सप्टेंबरला जळगावात मूकमोर्चा १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियमित करण्याची मागणी; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
![]()
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार; ५ सप्टेंबरला जळगावात मूकमोर्चा १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियमित करण्याची मागणी; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन जळगांव प्रतिनिधी : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या विनाअनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच तुकडीवरील शिक्षक-कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियमित करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाची […]
राष्ट्रसेवेच्या ३५ वर्षांच्या गौरवशाली पर्वाला सलाम! सैन्यातून निवृत्त झालेल्या सूर्यकांत पंचगल्ले यांचा उदगीरमध्ये अभूतपूर्व सत्कार
![]()
राष्ट्रसेवेच्या ३५ वर्षांच्या गौरवशाली पर्वाला सलाम! सैन्यातून निवृत्त झालेल्या सूर्यकांत पंचगल्ले यांचा उदगीरमध्ये अभूतपूर्व सत्कार उदगीर प्रतिनिधी : देशसेवा हीच ईश्वरसेवा मानत भारतीय सैन्यदल आणि वायुदलात तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्कलंक आणि कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अतनूर (ता. जळकोट) येथील सुपुत्र तथा सैनिक सूर्यकांत वैजनाथराव पंचगल्ले यांचा उदगीर येथे पंचगल्ले परिवार, जिव्हाळा ग्रुप आणि […]
अज्ञानाकडून ज्ञानाकडे , अमानुषतेकडून मानवतेकडे समाज आणि देशाला घेवून जाणाऱ्या क्रांतिसूर्याचे नाव महात्मा फुले — किरण सोनावणे , महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१ व्याख्यानांचा डॉ निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ, शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग राबविणार राज्यभर उपक्रम- अनिल बोरनारे
![]()
अज्ञानाकडून ज्ञानाकडे , अमानुषतेकडून मानवतेकडे समाज आणि देशाला घेवून जाणाऱ्या क्रांतिसूर्याचे नाव महात्मा फुले — किरण सोनावणे महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१ व्याख्यानांचा डॉ निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग राबविणार राज्यभर उपक्रम- अनिल बोरनारे मुंबई (प्रतिनिधी) समाजातील विषमता, शोषण, लिंगभेद , धर्मांधता आणि जातीयता यावर आसूड ओढून समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे […]
‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ मालिकेच्या युट्युब प्रसारणासाठी धुळे जिल्हा माळी समाजाचे योगदान समाजसुधारक फुले दाम्पत्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुमारे सहा लाखांचा निधी सुपूर्त
![]()
सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ मालिकेच्या युट्युब प्रसारणासाठी धुळे जिल्हा माळी समाजाचे योगदान समाजसुधारक फुले दाम्पत्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुमारे सहा लाखांचा निधी सुपूर्त धुळे प्रतिनिधी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची, विचारांची आणि समाजपरिवर्तनाच्या तळमळीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निर्मितीतून साकारलेल्या ‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ […]
लेकाला वाचवताना बापानेही गमावला जीव; तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर , सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डॉ. वासुदेवराव देसले व सौ. सुषमाताई देसले यांची सांत्वन भेट; तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
![]()
लेकाला वाचवताना बापानेही गमावला जीव; तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डॉ. वासुदेवराव देसले व सौ. सुषमाताई देसले यांची सांत्वन भेट; तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर अमळनेर प्रतिनिधी : खवशी, ता. अमळनेर : गावालगतच्या तलावात खेळताना लहानगा वीरू तलवारे पाण्यात बुडू लागला आणि आपल्या लेकराला वाचविण्यासाठी वडील अण्णा तलवारे यांनी क्षणाचाही विचार न करता तलावात […]
पत्रकारांनी अनाचार व सामाजिक अडचणी निर्भयतेने मांडल्या पाहिजेत- श्रीरंग पिंजरकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ६० विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा जीवन गौरव व राष्ट्रसेवा जीवनगौरव पुरस्कार ! श्रीरंगदादांच्या कार्याचा गौरव. विविध बळी,स्व.डी.वाय.पाटील व पत्रकार कुंदन जाधव यांना श्रध्दांजली ! पत्रकार मनोज भगत,श्रीकृष्ण माळीव कलावंत समिती अध्यक्ष विठ्ठल खापरकर महाराज सन्मानित
![]()
पत्रकारांनी अनाचार व सामाजिक अडचणी निर्भयतेने मांडल्या पाहिजेत- श्रीरंग पिंजरकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ६० विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा जीवन गौरव व राष्ट्रसेवा जीवनगौरव पुरस्कार ! श्रीरंगदादांच्या कार्याचा गौरव. विविध बळी,स्व.डी.वाय.पाटील व पत्रकार कुंदन जाधव यांना श्रध्दांजली ! पत्रकार मनोज भगत,श्रीकृष्ण माळीव कलावंत समिती अध्यक्ष विठ्ठल खापरकर महाराज सन्मानित अकोला प्रतिनिधी सामाजिक जीवनामध्ये वर्तमानात निर्माण […]
श्रावण मासानिमित्त अमळनेरमध्ये संत पारायणाचे आयोजन , ‘अखंड सुख की प्राप्ती’ विषयावर संतांचे मार्गदर्शन; २ ते ६ सप्टेंबरदरम्यान आध्यात्मिक पर्व , BAPS स्वामिनारायण मंदिरात दररोज रात्री ८ वाजता संतवाणीचा लाभ घेण्याचे भाविकांना आवाहन
![]()
श्रावण मासानिमित्त अमळनेरमध्ये संत पारायणाचे आयोजन ‘अखंड सुख की प्राप्ती’ विषयावर संतांचे मार्गदर्शन; २ ते ६ सप्टेंबरदरम्यान आध्यात्मिक पर्व BAPS स्वामिनारायण मंदिरात दररोज रात्री ८ वाजता संतवाणीचा लाभ घेण्याचे भाविकांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी : श्रावण मास हा हिंदू धर्मपरंपरेत अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. या पावन पर्वाचे औचित्य साधून BAPS स्वामिनारायण सत्संग […]
सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँग्रेसचा PWD कार्यालयावर धडक मोर्चा!, ‘लेखी पत्र घेतल्याशिवाय उठणार नाही’ — ठिय्या आंदोलनाने प्रशासनाची धावपळ; अखेर काम लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन!
![]()
सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँग्रेसचा PWD कार्यालयावर धडक मोर्चा! ‘लेखी पत्र घेतल्याशिवाय उठणार नाही’ — ठिय्या आंदोलनाने प्रशासनाची धावपळ; अखेर काम लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन! अमळनेर/धरणगाव प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पिंप्री ते पिंपळेसीम या अवघ्या सव्वातीन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न तब्बल सहा ते सात महिन्यांपासून रखडला असून, प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात आज काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत अमळनेर […]

