गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : कोथरूड परिसरातील अलीकडील गुन्हेगारी प्रकरणांबाबत आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरात […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.* जळगांव उत्तर नागरी (भुसावळ) प्रकल्पतील सेविका मदतनीस यांचे खालील प्रकल्प स्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवातेत यासाठी दि. 01.10.2025 पासून अंगणवाडी केंद्र बंद करतील अशी नोटीस युनियनने आयुक्त, ए.बा.वि.से.यो.नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग नाशिक यांना दि.17.09.2025 दिली होती. त्या अनुषंगाने आज महिला […]
परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन”
![]()
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन” अमळनेर प्रतिनिधी : आज दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ वार–शुक्रवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विद्यार्थीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन होते. कार्यक्रमाची […]
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
![]()
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी गौरव पाटील) शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट , शिरपूर “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयएमआरडी परिसंस्थेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात बीसीए बीबीए […]
प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे
![]()
प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक, हितचिंतक व महिला भगिनींना दीपावली लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी प्रभागातील विकासाची नवी दिशा दाखवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भूषण भदाणे म्हणाले, “गेल्या […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी: आज दि. ०७/११/२०२५, शुक्रवार रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी […]
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे*, *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन*
![]()
*भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन* जळगाव प्रतिनिधी भारत देशाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते आपण बजावले पाहिजे धर्म, जाती, प्रांत, भाषा यामध्ये विभागून न जाता आपण एकत्र आहोत, असा एकतेचा संदेश जगाला सर्वांनी दिला पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण […]
शैला बैसाणे यांना ‘राष्ट्र गौरव 2025’ — नवकल्पनात्मक शिक्षणाचा सन्मान
![]()
शैला बैसाणे यांना ‘राष्ट्र गौरव 2025’ — नवकल्पनात्मक शिक्षणाचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : डिजिटल प्रेस ऑफ इंडिया आणि ISO 9001:2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित “राष्ट्र गौरव पुरस्कार 2025” हा भव्य पुरस्कार सोहळा मलकापूर येथे पार पडला. राज्यभरातून आलेल्या पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, कला, वैद्यकीय, उद्योजकता, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा या […]
प्रताप’ मध्ये वंदे मातरम व विद्यार्थी दिन साजरा* : ———————————————– ● करिअर कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम ● प्र.प्राचार्य डॉ.जाधव,डॉ.कल्पना पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण ● बँकिंमचंद्र चॅटर्जी,डॉ.आंबेडकर, डॉ.सी व्ही रमण यांना अभिवादन ● विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
![]()
*’प्रताप’ मध्ये वंदे मातरम व विद्यार्थी दिन साजरा* : ———————————————– ● करिअर कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम ● प्र.प्राचार्य डॉ.जाधव,डॉ.कल्पना पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण ● बँकिंमचंद्र चॅटर्जी,डॉ.आंबेडकर, डॉ.सी व्ही रमण यांना अभिवादन ● विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन ——————————————— अमळनेर : खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील करिअर कौन्सिलिंग सेंटर मध्ये ०७ नोव्हेंबर रोजी ‘वंदे मातरम’ या प्रेरणादायी व […]
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ मार्गदर्शन कार्यशाळा
![]()
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ मार्गदर्शन कार्यशाळा जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन […]

