हिंगोणे खुर्द येथे गुरु – शिष्य जयंती जन्मोत्सवानिमित्त प्रबोधनपर व्याख्यान संपन्न !..
![]()
हिंगोणे खुर्द येथे गुरु – शिष्य जयंती जन्मोत्सवानिमित्त प्रबोधनपर व्याख्यान संपन्न !.. महापुरुषांना जाती-जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका – पी.डी.पाटील महापुरुषांचे जन्मोत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरे करा – प्रा.जितेंद्र संदानशिव धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावी ११ एप्रिल – सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व […]
भडणे येथील पोलीस पाटलाने बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप…
![]()
भडने येथील पोलीस पाटलाने वाटले ,,,,,,,,,,,,,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गरजु विद्यार्थ्यांना एक वही एक पेन ,,,,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडणे येतील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य सादत जयंती निमित्त दि १४ […]
डॉ बाबासाहेबांचे विचार देशाला महासत्ता बनवतील
मुख्याध्यापक अनिल महाजन
देवगाव देवळी हायस्कूल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
![]()
डॉ बाबासाहेबांचे विचार देशाला महासत्ता बनवतील मुख्याध्यापक अनिल महाजन देवगाव देवळी हायस्कूल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी-जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारच देशाला महासत्ता बनवतील असे मुख्याध्यापक अनिल महाजन मार्गदर्शन करतांना बोलत होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर […]
चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी…..
![]()
चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी….. ” दुःखी पीडितांचा दुःख हर्ता, विद्येचा तो महान दाता…तहानलेल्या जीवांचा तृप्त केला आत्मा, म्हणुनी नाव त्यांचे पडले महात्मा…” असे महात्मा फुलेंविषयी प्रशंसोद्गार प्रमुख पाहुणे प्रा.प्रकाश संतोष माळी अध्यक्ष श्री क्षत्रिय माळी समाज समाज सुधारणा मंडळ, मुंबई यांनी स्त्री शिक्षणाची […]
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देवगाव देवळी येथील संदीप पाटील यांचे स्वप्न झाले साकार…
![]()
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संदीपचे स्वप्न झाले साकार ..। अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आयुष्यात यशोशिखरावर पोहोचण्यासाठी करत असलेल्या मेहनत व प्रयत्न या दोन शब्दांना जर का संयम या शब्दाची जोड मिळाली तर त्या व्यक्तीस यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही… याच गोष्टीची प्रचिती आपल्याला देवगांव देवळी गावात आज पाहण्यास मिळत आहे…देवगाव देवळी येथील माजी उपसरपंच व कृषिभूषण […]
संप कालावधी अर्जित रजा मंजूर
राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समिती, शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
![]()
संप कालावधी अर्जित रजा मंजूर(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समिती, शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश दि. १३ एप्रिल २०२३ –जुन्या पेन्शनसाठी झालेल्या संप काळातील रजा अर्जित रजा म्हणून ग्राह्य धरणार, असा जीआर आज राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय […]
राज्य सरकारने पत्रकारांच्या बंद केलेल्या सुविधा तातडीने सुरू कराव्या- डॉ. किशोर पाटील
![]()
राज्य सरकारने पत्रकारांच्या बंद केलेल्या सुविधा तातडीने सुरू कराव्या- डॉ. किशोर पाटील ठाणे (मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री वसंत मुंडे राज्य संघटक श्री संजय भोकरे राज्य सरचिटणीस हरिभक्त पारायण डॉक्टर श्री विश्वासराव आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव किशोर […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या कामाचा धडाका , विविध शैक्षणिक कामांसाठी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन चर्चा.
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या कामाचा धडाका , विविध शैक्षणिक कामांसाठी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन चर्चा. मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी )::दिनांक 12.04.2023 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षण उपसंचालक मुंबई यांची मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील गेले अनेक दिवस शिक्षकांचे व शिक्षकेतर […]
महामानव, भारतरत्न ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
![]()
महामानव, भारतरत्न ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 89व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या धुळे येथील निवासस्थानाच्या कम्पौंडमध्ये जागतिक किर्तीचे शिल्पकार धुळ्याजवळील गोंदूर गावाचे मुळ रहिवासी पद्मश्री, पद्मभुषण राम सुतार यांचे पुतणे रविंद्र भटू सुतार व स्नुषा सौ. मनिषा रविंद्र सुतार हे […]
15 एप्रिल व 16 एप्रिल 2023 ला पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात व-हाळी हास्य कवी संमेलन व मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन…
![]()
अमळनेरला साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाच्या वतीने व-हाडी हास्य कवि सम्मेलन व मराठी गझल मुशायरा कार्यक्रम होणार… दोन दिवसीय व्याख्यानमालेत शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातउल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्काराने होणार सन्मान… साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती… अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील 147 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या […]

