1 min read

भडणे येथील पोलीस पाटलाने बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप…

Loading

भडने येथील पोलीस पाटलाने वाटले ,,,,,,,,,,,,,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गरजु विद्यार्थ्यांना एक वही एक पेन ,,,,,,,,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडणे येतील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य सादत जयंती निमित्त दि १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पतीमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना फुलं नाही तर फुलांची पाकळी या उद्देशाने आपनही समाजाचे देणे लागतो या उदारभावणेवतुन गावातील गरजु परिसरातील विद्यार्थ्यांना भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांच्या संकल्पनेतून एक वही एक पेन देत मदतीचा एक हात दिला ते नेहमी समाजकार्यात अग्रेसर असता तसेच गरजूंना नेहमी मदतीसाठी प्रयत्न करीत असतात त्यांच्या या निस्वार्थ सेवेला अनेक सामाजिक संघटनांनी सन्मान केला आहे त्यांच्या याअभिनव उपक्रमाचे भडने येथील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पुना माळी समता परिषद धुळे जिल्हा जिल्हाध्यक्ष योगेश माळी माजी उपनगराध्यक्ष जिल्हा भिला पाटील दगा माळी नगरसेवक युवराज माळी राजेंद्र माळी शुभम माळी विठोबा माळी मोहन माळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील कार्याध्यक्ष डॉ महेंद्र पाटील आदींनी
व ग्रामस्थ यांनी कौतुक करन
अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *