डी आर कन्या शाळेत डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…
![]()
डी आर कन्या शाळेत डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी… अमळनेर प्रतिनिधी खा.शि.मं. संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत महामानव , विश्वरत्न , भारतरत्न सन्मानीत बहुजनांचे कैवारी डाॕ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहाने रुबाबदार पध्दतीने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महामानवाच्या प्रतिमे चे पुजन आगरबत्ती ,मेणबत्ती , पुष्पहार अर्पण करुन करण्यात […]
महामानवाचा जागर! फार्मासी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व उत्साह*
![]()
*महामानवाचा जागर! फार्मासी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व उत्साह* खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी. फार्मासी महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र स. सोनवणे यांच्या हस्ते […]
ज्वारीच्या भाकरीवर आणि पिंपळाच्या पानावर साकारली अनोखी कला; चित्रकार सुनिल दाभाडे यांची जागतिक नोंद ,अक्षरांमधून उभी केली बाबासाहेबांची प्रतिमा; कल्पक प्रयोगांनी मिळवली सर्वत्र दाद
![]()
ज्वारीच्या भाकरीवर आणि पिंपळाच्या पानावर साकारली अनोखी कला; चित्रकार सुनिल दाभाडे यांची जागतिक नोंद अक्षरांमधून उभी केली बाबासाहेबांची प्रतिमा; कल्पक प्रयोगांनी मिळवली सर्वत्र दाद जळगाव (प्रतिनिधी) : कला ही केवळ कागद किंवा कॅनव्हासपुरती मर्यादित नसते, तर कलाकाराच्या कल्पकतेतून ती कोणत्याही माध्यमावर साकारू शकते, याचा प्रत्यय जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक व अवलिया चित्रकार […]
महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन अमळनेर (प्रतिनिधी) : देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ,वाचन संस्कृती जपण्याचा संदेश; तरुणांनी पुस्तकांकडे वळावे, मान्यवरांचे आवाहन
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी वाचन संस्कृती जपण्याचा संदेश; तरुणांनी पुस्तकांकडे वळावे, मान्यवरांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील समानता, न्याय आणि शिक्षणाचा दीप […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी जळगाव (प्रतिनिधी) १४/०४/२०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक […]
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन .
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन . अमळनेर प्रतिनिधी 14 एप्रिल 2026 साने गुरुजी कन्या हायस्कूल. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार यावर श्रीमती बोरसे मॅडम […]
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
![]()
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी) : ता. अमळनेर येथील जानवे गावातील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समानता, न्याय आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्यासाठी ग्रामस्थ व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]
ज्ञानदा सायन्स क्लासेसचा दिमाखदार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न, इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विज्ञान-शिक्षणाच्या महत्त्वावर मान्यवरांचे मार्गदर्शन
![]()
ज्ञानदा सायन्स क्लासेसचा दिमाखदार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न, इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विज्ञान-शिक्षणाच्या महत्त्वावर मान्यवरांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेसतर्फे इयत्ता ५ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेत तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी आणि […]
जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर
![]()
जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर भारतामध्ये नवमतवादी प्रबोधनाचा प्रवाह महात्मा फुले यांनी निर्माण केलेला होता. महात्मा फुलेंचे एकनिष्ठ वैचारिक वारस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचे रक्ताचे नाते नसले तरी बाबासाहेब एकच विचारधारेचे प्रवाही रत्न होते. आपल्या देशाला महात्मा फुलेंनी वेगळा विचार केला. तोच विचार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासाठी आदर्श […]

