22 May, 2026

कल्याण येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न. कल्याण डोंबिवलीमधील खेळाडूंना विशेष प्रोत्साहन क्रीडा शिक्षकांना कायम सहकार्य राहील: क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांचे प्रतिपादन.

Loading

कल्याण येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न. कल्याण डोंबिवलीमधील खेळाडूंना विशेष प्रोत्साहन क्रीडा शिक्षकांना कायम सहकार्य राहील: क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांचे प्रतिपादन. ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मार्गदर्शनाखाली रिटा मेमोरियल स्कूल कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. या कुस्ती स्पर्धेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिचे क्रीडा उपायुक्त श्री.संजय जाधव […]

1 min read

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा

Loading

*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस.पवार. इंग्लिश मीडियम स्कूल येथे दि. 20/09/2025 शनिवार रोजी *Grand Parents Day* मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या आजी आजोबांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. विद्यार्थ्यांवर भावनिक […]

1 min read

“वोट चोर गद्दी छोड़’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त सहभाग नोंद”

Loading

“‘वोट चोर गद्दी छोड़’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त सहभाग नोंद” जळगांव प्रतिनिधी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.उदय भानू चिब जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी, अजयजी छिकारा, सहप्रभारी शांभवीजी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज जी मोरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांतजी ओगले यांच्या सूचनेप्रमाणे व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.* जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने क्रीडा युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागस्तर १७वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बी.वाय.के.कनिष्ठ महाविद्यालयाचा १- […]

1 min read

“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी

Loading

“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजित शारदीय […]

1 min read

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार

Loading

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार जळगाव – नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे या वर्षासाठी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले.23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी जळगाव शहरातील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सेमिनार 24 सप्टेंबर रोजी दुपारी तीन […]

1 min read

मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा

Loading

मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा “””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” एरंडोल दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील आयुष्यमती सिंधुबाई आधार सरदार यांची नाती तसेच आयुष्यमान संदीप आधार सरदार व आयुष्यमती करुणा संदिप सरदार यांची सुकन्या कु.अद्विका(साऊ)चा प्रथम वाढदिवस स्त्री जन्माचे स्वागत म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हॉटेल कृष्णा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यांनी या […]

1 min read

“आवड, मेहनत आणि कला यशस्वी – राजेंद्र साळुंखे यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान”

Loading

  “आवड, मेहनत आणि कला यशस्वी – राजेंद्र साळुंखे यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान” शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे, येथील सुपुत्र व हल्ली पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक राजेंद्र गुलाबराव साळुंखे यांना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रयोग कला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रंगभूमी पुवरंग ते उत्तरंग नाट्य कला महोत्सव […]

1 min read

“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”

Loading

“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – कळमसरे नगरीत वैद्यकिय सेवा क्षेत्रात नवीन पर्व सुरू करताना, डॉ. कपिल मोतीलाल महाजन यांनी त्यांच्या वडिल, परम् आदर्श श्री. डॉ. मोतीलाल तोताराम महाजन यांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. वैद्यक शास्त्राचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी दि. […]

1 min read

लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… , उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !……

Loading

लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !…… प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगांव– धुळे तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्रात लक्ष्मणराव पाटील मित्र परिवाराच्या वतीने चिमुकली मुलं, आजी – आजोबा यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत तसेच दुपारचे स्नेहभोजन घेऊन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?