सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ. –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ,शिक्षक दिनानिमित्त विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार. , राज्यातील सर्व विशेष शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करणार
![]()
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ. –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शिक्षक दिनानिमित्त विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार. राज्यातील सर्व विशेष शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – सर्वसमावेशक विकास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा असून समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी व वातावरण मिळणे गरजेचे आहे. ‘विकसित महाराष्ट्र […]
दहावीतील ‘शिक्षक दिन’… आणि आयुष्यभराचा गुरुमंत्र!
![]()
दहावीतील ‘शिक्षक दिन’… आणि आयुष्यभराचा गुरुमंत्र! विद्यार्थीदशेत ‘एक दिवसाचा अध्यापक’ झालो; नकळत त्याच भूमिकेने आयुष्याची वाटचाल शिक्षक म्हणून घडवली… २९ वर्षांपूर्वीच्या त्या अविस्मरणीय दिवसाच्या आठवणी आजही मनात ताज्या! ‘शिक्षक’ या शब्दाची फोड केली, तर शि – शिकवणारा, शीलवान; क्ष – क्षमाशील; क – कर्तव्यपूर्ती करणारा अशी त्याची अर्थपूर्ण व्याख्या करता येते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार […]
राज्यशास्त्र’ विषय बहुविद्याशाखीय दृष्टीने महत्वाचे*-प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांचे प्रतिपादन ————————————— ‘प्रताप’ मध्ये राज्यशास्त्र विभागाचा परिचय व स्वागत समारंभ संपन्न. एन.ई.पी ची संरचना समजून घेणे महत्वाचे-डॉ.मुकेश भोळे यांचे मार्गदर्शन. १०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग.
![]()
*’राज्यशास्त्र’ विषय बहुविद्याशाखीय दृष्टीने महत्वाचे*-प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांचे प्रतिपादन ————————————— ‘प्रताप’ मध्ये राज्यशास्त्र विभागाचा परिचय व स्वागत समारंभ संपन्न. एन.ई.पी ची संरचना समजून घेणे महत्वाचे-डॉ.मुकेश भोळे यांचे मार्गदर्शन. १०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राज्यशास्त्र विभागाचा परिचय (induction) व स्वागत सोहळा (Welcome) नुकतेच कै. शंकरराव राणे […]
पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा – पंकजाताई मुंडे
![]()
पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा – पंकजाताई मुंडे श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे कणेरी येथे लोकार्पण व पशुपालक मेळावा साजरा; विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे ) दि. ३ सप्टेंबर रोजी श्री सिद्धगिरी मठ, कणेरी येथे श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण मा. ना. पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, मंत्री, […]
बालभारतीच्या पानांतून थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला साहित्यिक!, के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ उपक्रम; ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
बालभारतीच्या पानांतून थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला साहित्यिक! के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ उपक्रम; ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन डहाणू प्रतिनिधी: पुस्तकांच्या पानांमध्ये भेटणारे साहित्यिक जेव्हा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर येतात, तेव्हा वाचनाचा आनंद अनुभवात रूपांतरित होतो. असाच साहित्यिक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचा अनोखा अनुभव दि डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के. एल. पोंदा हायस्कूलच्या […]
१६ महिन्यांच्या चिमुकलीच्या आयुष्यात पुन्हा भरणार ‘आवाज’* , *ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार*, *सखी-सुखदा फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन आणि अँड. तनिषा पाटील यांचे विशेष सहकार्य*
![]()
*१६ महिन्यांच्या चिमुकलीच्या आयुष्यात पुन्हा भरणार ‘आवाज’* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार* *सखी-सुखदा फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन आणि अॅड. तनिषा पाटील यांचे विशेष सहकार्य* पुणे : आई-वडिलांच्या कुशीत नुकतेच उमललेले १६ महिन्यांचे चिमुकले आयुष्य… डोळ्यांत जग पाहण्याची निरागसता, मात्र कानांपर्यंत जगाचा आवाज पोहोचत नव्हता. गंभीर श्रवणदोषामुळे या चिमुकलीच्या भवितव्यावर अंधाराची छाया निर्माण झाली होती. मात्र, […]
अमळनेरच्या ‘हरियाणा स्पेशल जिलेबी’ला ग्राहकांची पसंती! , गुळाची जिलेबी ठरतेय खास आकर्षण; २० वर्षांच्या चवीच्या विश्वासाला ग्राहकांची साथ
![]()
अमळनेरच्या ‘हरियाणा स्पेशल जिलेबी’ला ग्राहकांची पसंती! गुळाची जिलेबी ठरतेय खास आकर्षण; २० वर्षांच्या चवीच्या विश्वासाला ग्राहकांची साथ अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील खाद्यसंस्कृतीत आपल्या खास चवीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या **‘हरियाणा स्पेशल जिलेबी’**ची सध्या ग्राहकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. विशेषतः गुळापासून तयार केलेली जिलेबी ही या दुकानाची खासियत असून, साखरेच्या जिलेबीपेक्षा गुळाच्या जिलेबीला ग्राहकांकडून अधिक मागणी […]
निवेदनाची तात्काळ दखल; प्रभाग १७ मधील रस्ते-गटारी दुरुस्तीला सुरुवात!
![]()
निवेदनाची तात्काळ दखल; प्रभाग १७ मधील रस्ते-गटारी दुरुस्तीला सुरुवात! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रस्ते व गटारींच्या दुरुस्तीच्या मागणीची अमळनेर नगरपरिषदेने तात्काळ दखल घेत कामाला सुरुवात केली आहे. झामी चौक, रामदेवजी बाबा चौक ते शिवाजीनगर, तसेच शिरूड नाका परिसरातील रस्ते व गटारींच्या दुरुस्तीबाबत कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रताप (आबासाहेब) […]
हर हर महादेवच्या गजराने दुमदुमला वारीचा मार्ग; अमळनेर ते कपिलेश्वर पायी वारी उत्साहात
![]()
हर हर महादेवच्या गजराने दुमदुमला वारीचा मार्ग; अमळनेर ते कपिलेश्वर पायी वारी उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(एस.एम.पाटील) श्री साई गजानन सेवा मंडळ, अमळनेर द्वारा दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायी वारीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी पाचव्या वर्षाची पायी वारी होती. सकाळी ५:३० वाजता श्रीराम […]
प्रताप महाविद्यालयाच्या सायमा तेलीची ‘विकसित भारत @2047’ GK क्विझमध्ये जिल्ह्यात बाजी; राष्ट्रीय स्तरासाठी निवड
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या सायमा तेलीची ‘विकसित भारत @2047’ GK क्विझमध्ये जिल्ह्यात बाजी; राष्ट्रीय स्तरासाठी निवड अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील M.Sc.-II मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी कु. सायमा रज्जाक तेली हिने ‘कॅम्पस से संसद – अटल इरादे, युवा कदम’ अंतर्गत आयोजित ‘विकसित भारत @2047’ GK Quiz Competition मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सायमा तेली […]

