16 Aug, 2026

पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे

Loading

पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे अमळनेर प्रतिनिधी सहनशीलतेच्या कक्षा अमळनेरकर नागरिकांच्या रुंदावत चालल्या या अमळनेर शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देता देता सर्वसामान्य नागरिक मेटाकोटीला येतात मात्र त्यांनी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारताना दिसून येत नाही वर्षानुवर्ष शेतकरी आपले प्रतिनिधी […]

1 min read

मोतीबिंदूवरील उपचारासाठी ८६ रुग्णांची पनवेलला होणार रवानगी , मंगळग्रह मंदिरातील शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी; गुरुवारी विशेष वाहनाने प्रवास

Loading

मोतीबिंदूवरील उपचारासाठी ८६ रुग्णांची पनवेलला होणार रवानगी मंगळग्रह मंदिरातील शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी; गुरुवारी विशेष वाहनाने प्रवास अमळनेर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात भव्य मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८६ रुग्ण […]

1 min read

तंबाखूपासून स्वातंत्र्य कधी?*

Loading

तंबाखूपासून स्वातंत्र्य कधी?* तिरंग्याला सलाम करताना आपण परकीय गुलामगिरीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगतो. पण आपल्या खिशातली तंबाखूची पुडी, ओठांवरचा गुटखा किंवा हातातील सिगारेट अजूनही आपल्यावर राज्य करत असेल, तर आपण खरेच स्वतंत्र आहोत का? एका क्षणाची सवय आयुष्यभराची गुलामगिरी ठरू शकते. आरोग्य, कुटुंब आणि पुढच्या पिढीचे भविष्य पणाला लावणाऱ्या या अदृश्य गुलामगिरीविरुद्ध आता प्रश्न विचारण्याची […]

1 min read

पोदार लर्न स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष!, विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर सादरीकरणाने भारावले पालक; वाचन, लेखन आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शन

Loading

पोदार लर्न स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर सादरीकरणाने भारावले पालक; वाचन, लेखन आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : पोदार लर्न स्कुल, अमळनेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साह, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी भारलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ८ वाजता झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तिरंग्याच्या साक्षीने शाळेचा परिसर देशभक्तीच्या घोषणांनी […]

1 min read

जिल्ह्यात प्रथम, राज्यात दहावा!, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा मयूर पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला

Loading

जिल्ह्यात प्रथम, राज्यात दहावा! साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा मयूर पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव मयूर गजानन पाटील याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर राज्यातून दहावा क्रमांक मिळविला आहे. त्याच्या या उज्ज्वल यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासह […]

1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नंदुरबार प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीचा उत्साह, सांस्कृतिक वैविध्य आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या मनमोहक सादरीकरणाने जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रगतशील शेतकरी मा. विलास तुकाराम माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. हेमलता जव्हेरी, राशी […]

1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न! नंदुरबार प्रतिनिधी आज दि. १३/०८/२०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे साक्री ग्रामीण रुग्णालयातील मा. डॉ. अमोल मासुळे, मुख्य आरोग्य सेविका मा. सौ. वर्षा पटाईत, व औषध वितरण अधिकारी मा. किसन पावरा यांच्या सहकार्याने विद्यार्थी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. […]

1 min read

पूरस्थितीत धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाचा गौरव! , AK फाउंडेशनतर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व रोप देऊन सत्कार

Loading

पूरस्थितीत धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाचा गौरव! AK फाउंडेशनतर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व रोप देऊन सत्कार अमळनेर प्रतिनिधी : दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीसह विविध आपत्तीच्या प्रसंगी उल्लेखनीय बचावकार्य करणाऱ्या अमळनेर नगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा AK फाउंडेशनतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी श्री. गणेश गोसावी […]

1 min read

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!!!, चोपडा तालुका आरोग्य सहाय्यक बापूसाहेब विजय योगराज देशमुख यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजारोहण; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव

Loading

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!!! चोपडा तालुका आरोग्य सहाय्यक बापूसाहेब विजय योगराज देशमुख यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजारोहण; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव चोपडा प्रतिनिधी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आशियातील एकमेव सर्वात मोठी पतसंस्था म्हणून लौकिक प्राप्त असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी), चोपडा शाखेच्या विद्याविहार येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा […]

1 min read

अमळनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक खड्डा

Loading

अमळनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक खड्डा अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार) अमळनेर बस स्थानकावर पूर्वेकडील प्रवेशद्वारावर मोठा धोकादायक खड्डा पडल्यामुळे प्रवाशांसह बसचालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बस आगारामध्ये येताना आणि मार्गस्थ होताना या खड्ड्यां मधून जात असल्याने बसला मोठा झटका बसत असल्याने बसचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व तसेच या ठिकाणी सध्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?