पी आय दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्ताने पोलीस पाटील संघा तर्फे सत्कार
![]()
पी आय दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्ताने पोलीस पाटील संघा तर्फे सत्कार शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघातर्फे पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पी आय दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्त निमित्ताने शिंदखेडा येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस पाटील संघाचे माजी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील उपस्थित होते यावेळी गणेश गिरासे यांनी आपल्या […]
“आनंदी पालकत्व – मुलांच्या भावनिक विकासातून घडविलेले उज्ज्वल भविष्य” ,डॉ. वाघुळदे व डॉ. भोईटे यांचे व्याख्यान: पालकत्वातून समाजपरिवर्तनाची प्रेरणा
![]()
“आनंदी पालकत्व – मुलांच्या भावनिक विकासातून घडविलेले उज्ज्वल भविष्य” डॉ. वाघुळदे व डॉ. भोईटे यांचे व्याख्यान: पालकत्वातून समाजपरिवर्तनाची प्रेरणा अमळनेर शारदीय व्याख्यानमालेत पालकत्वाचे महत्व अधोरेखित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर व प्रा. आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प २५ सप्टेंबर रोजी मराठा मंगल कार्यालय येथे गुंफण्यात […]
शासन व सामाजिक संस्थानाचा समन्वय – ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिरायत पाडा येथे भव्य आरोग्य शिबिर व जनजागृती रॅली संपन्न
![]()
शासन व सामाजिक संस्थानाचा समन्वय – ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिरायत पाडा येथे भव्य आरोग्य शिबिर व जनजागृती रॅली संपन्न जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर यांच्या वतीने जिरायत पाडा या गावात दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे व […]
आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत बीसीए साठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ स्पर्धा संपन्न्
![]()
आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत बीसीए साठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ स्पर्धा संपन्न् शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी) (गौरव पाटील) शिरपूर- इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲड डेव्हलपमेंट येथे नुकतेच स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ या स्पर्धेचे आयोजन १३ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडली. या स्पर्धेचे प्राथमिक उद्दिष्ट विदयार्थ्यांमध्ये संशोधन सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना जागतिक दृष्टीकोण व आधुनिक ए.आय. […]
नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन… कन्यांचे पूजन करून पाटील यांनी केले देवीरूपाला वंदन*
![]()
*नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन… कन्यांचे पूजन करून पाटील यांनी केले देवीरूपाला वंदन* पुणे : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षीपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात […]
जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन
![]()
जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन जळगाव, दि. १४ सप्टेंबर २०२५: जळगाव शहरात येत्या २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . तयारीसाठी आज रविवारी जळगाव जिल्ह्यातील महिलांची विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते त्यांनी सभेला संबोधित करताना […]
वाढदिवस विशेष “कर्तृत्व, नेतृत्व व समाजसेवेचा ज्वलंत संगम –दादासाहेब प्रा. संजयजी सोनवणे
![]()
वाढदिवस विशेष “कर्तृत्व, नेतृत्व व समाजसेवेचा ज्वलंत संगम –दादासाहेब प्रा. संजयजी सोनवणे अमळनेर प्रतिनिधी कदम असे चालावे की निशान राहावे, काम असे करावे की ओळख निर्माण होईल; जीवन फक्त जगणे नव्हे, तर जीवन जिवंत करणे म्हणजेच खरा अर्थ आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा सुंदर त्रिवेणी संगम असलेले, शिक्षकांच्या हक्कांचे रक्षण करणारे, विद्यार्थ्यांच्या हिताचे भान […]
जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती
![]()
जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण विभागातील अधीक्षक व तत्सम सामान्य राज्यसेवा गड व या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट व प्रशासन शाखा संवर्गात पदोन्नती देणे संदर्भ शासन निर्णय जारी करण्यात आला असून यात गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जळगाव […]
मारवड येथे शाळेतून बदलीने कार्यमुक्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नविन हजर झालेल्या शिक्षकांचे सहर्ष स्वागत असा भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न
![]()
मारवड येथे शाळेतून बदलीने कार्यमुक्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नविन हजर झालेल्या शिक्षकांचे सहर्ष स्वागत असा भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न… शा.व्य.समिती मारवड कन्या यांच्या पुढाकारातून मारवड ग्रामस्थांतर्फे भारतीय संस्कृतीचे द्योतक सहृदय सोहळ्याचे आयोजन… निरोपार्थी शिक्षक- (मारवड कन्या) मनिषा निकम, दिनेश मोरे व शारदा जाधव (मारवड बॉईज) स्वाती पाटील, सारिका काटके, गणेश चव्हाण व श्याम वाघ स्वागतार्थी […]
“ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व मानसिक आरोग्यावर अमळनेरमध्ये एक दिवसीय चर्चासत्र यशस्वी”
![]()
*ज्येष्ठांच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी धनदाई महाविद्यालयात चर्चासत्र* अमळनेर प्रतिनिधी:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्येष्ठ नागरिक सामाजिक व मानसिक आरोग्य” या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र नुकतेच पार पडले. मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते […]

