26 May, 2026

अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा माहिजी माता यात्रोत्सवात झाला सन्मान

Loading

अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा माहिजी माता यात्रोत्सवात झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी माहिजी माता यात्रोत्सव हा अमळनेर तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव आहे, जो स्थानिक जनतेला एकत्र आणण्याचा आणि सामाजिक एकोपा साधण्याचा एक अद्वितीय संधीरूप आहे. यंदाच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या उपस्थितीत शांतता कमेटीच्या मार्गदर्शनासाठी आले. त्यांच्या आगमनामुळे […]

1 min read

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भास्कर टोपें यांची बिनविरोध निवड.* * अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल: सूनिताताई ब्राह्मणकर.

Loading

*अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भास्कर टोपें यांची बिनविरोध निवड.* * अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल: सूनिताताई ब्राह्मणकर.   ठाणे:( मनिलाल शिंपी)अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ दिल्लीच्या अध्यक्षपदी श्री.भास्करभाऊ टोपें याची सर्वानुमते निवड करण्यात आली. अमरावतीला उजंबावाडी येथे महासंघाच्या कार्यकारिणीची सभा झाली.आयोजीत सभेसाठी विविध 18 राज्यातुन महासंघाचे […]

1 min read

स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून द्या- विजयसिंह पवार गांधली ता.अमळनेर येथे श्रम संस्कार शिबिरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

Loading

स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून द्या- विजयसिंह पवार गांधली ता.अमळनेर येथे श्रम संस्कार शिबिरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) श्रव्य साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजनेने गांधली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक […]

1 min read

प्रताप महाविद्यालय हे पालन – पोषण करणारे केंद्र’ – डॉ. रोहित धर्माधिकारी

Loading

‘प्रताप महाविद्यालय हे पालन – पोषण करणारे केंद्र’ – डॉ. रोहित धर्माधिकारी अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ.रोहित धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांनी खूप […]

1 min read

शिरुड वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव महाजन*

Loading

*शिरुड वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव महाजन* *अमळनेर* : तालुक्यातील शिरुड येथे दि. ११ जानेवारी २०२५ रोजी वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव भिवसन महाजन, तर व्हा. चेअरमनपदी धोंडू हिंमतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल महाजन यांनी काम पाहिले तर सचिव रवींद्र पुंजू पाटील यांनी सहकार्य केले. ठरल्याप्रमाणे चेअरमन मीराबाई विश्वास […]

1 min read

झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान*

Loading

*झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान* जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात कातळ शिल्प या गुढ आणि रहस्यमय शिल्पा बद्दल राजापूरचे संशोधक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री ए.के मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये असलेल्या जांभ्या दगडाच्या कातळावर सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी माणसाने दगडी हत्यारांच्या सहाय्याने विविध प्राणी पक्षी मनुष्याकृती अशी असंख्य […]

1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन-चिमुकल्यांनी गाजवले

Loading

पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन-चिमुकल्यांनी गाजवले अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेर तर्फे 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. सुरेश माहेश्वरी सर (सेवानिवृत्त प्राध्यापक प्रताप महाविद्यालय हिन्दी विभाग प्रमुख ) व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामकांत भदाणे(माजी व्हाईस चेअरमन ग.स.सोसायटी जिल्हा जळगाव)तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेन्ट्रल […]

1 min read

स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Loading

स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! 2006 ला माझा “कवितेचे दिवस” हा कवितासंग्रह सुविद्या प्रकाशनाचे अनंत पुराणिक यांनी प्रकाशित केला होता. सन्मित्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त “बारोमास “लेखक सदानंद देशमुख यांनी सूचक मलपृष्ठावर अभिप्रायही दिला होता. हा कवितासंग्रह मी दिल्ली येथे दिल्ली विद्यापीठात मराठीचे अध्यापन इंग्रजीतून जगातील मराठी भाषा विषय शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी करत असलेले प्रा. […]

1 min read

कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल

Loading

कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल अमळनेर प्रतिनिधी सौ.मंगला हंसराज सोनवणे.( मुख्याध्यापिका भगिनी मंडळ शाळा:- अमळनेर यांच्याकडून कळविण्यात अत्यंत दुःख होते की माझी आई नामे कै‌ कुसुमबाई ताराचंद माळी* वय:-70. यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज रात्री दुःखद निधन झाले. […]

1 min read

केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !… ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ]

Loading

केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !… ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ] यावल प्रातिनिधी – यावल – दिनांक ७ व ८ जानेवारी २०२५ ह्या दिवशी यावल तालुक्यातील साकळी केंद्रात घेण्यात आलेल्या केंद्रीय क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रिडा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?