कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन,  तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल
1 min read

कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल

Loading

कुसुमबाई ताराचंद माळी
यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल

अमळनेर प्रतिनिधी
सौ.मंगला हंसराज सोनवणे.( मुख्याध्यापिका भगिनी मंडळ शाळा:- अमळनेर
यांच्याकडून कळविण्यात अत्यंत दुःख होते की माझी आई नामे कै‌ कुसुमबाई ताराचंद माळी* वय:-70.
यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज रात्री दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 11/ 01 /2025.शनिवार रोजी ‘समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी 02:00 वाजता निघेल.
शोकाकुल:-
श्री.धीरज ताराचंद माळी.पदविधर शिक्षक नंदगांव (मुलगा.)
श्री.बलराम ताराचंद माळी इंजिनिअर एच. ए .एल. कंपनी नाशिक.(मुलगा.)
सौ.अलका प्रशांत माळी.(मुलगी.)सिनिअर स्टेनो जळगाव न्यायालय
सौ.मंगला हंसराज सोनवणे.(मुलगी) मुख्याध्यापिका भगिनी मंडळ शाळा:- अमळनेर

(मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..💐)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *