शिरुड वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव महाजन*
1 min read

शिरुड वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव महाजन*

Loading

*शिरुड वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव महाजन*

*अमळनेर* : तालुक्यातील शिरुड येथे दि. ११ जानेवारी २०२५ रोजी वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव भिवसन महाजन, तर व्हा. चेअरमनपदी धोंडू हिंमतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल महाजन यांनी काम पाहिले तर सचिव रवींद्र पुंजू पाटील यांनी सहकार्य केले. ठरल्याप्रमाणे चेअरमन मीराबाई विश्वास पाटील व व्हा. चेअरमन अनंतराव धनाजी मोरे यांनी राजीनामा दिला. यावेळी मा. प्रशासक कृ.उ.बा तिलोत्तमा पाटील, कृ.उ बा स.संचालक सुभाष पाटील, पं.स माजी सभापती शाम अहिरे, सरपंच गोविंदा सोनवणे, वि.का.सो सदस्य सविता पाटील, वासुदेव पाटील, भास्कर पाटील, अरुण पाटील, सीताराम पाटील, गोरख धनगर, सुभास महाजन, तसेच गावातीलच विरभान पाटील नंदलाल पाटील, वसंत पाटील, अतुल सोनवणे, विनोद सोनावणे, अजय बोरसे, अंकित पाटील, यशवंत बैसाने, आनंदराव पाटील, सागर पाटील, बापू मोरे आदिंसह उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *