21 May, 2026

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्फत विविध पदावर निवड झाली आहे. *निवड झालेले विद्यार्थी* —————————– १.कविता गोकुळ बिऱ्हाडे, धर्मादाय आयुक्त कार्यालय,मुंबई २.भाग्यश्री बापु महाजन, आदिवासी विकास विभाग, नाशिक ३.राजश्री गणेश सोनवणे […]

1 min read

ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वूद्धाश्रमातील बंधू..भगिनीचा सत्कार*…‌‌‍‌

Loading

*ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वूद्धाश्रमातील बंधू..भगिनीचा सत्कार*…‌‌‍‌ .( नांदेड प्रतिनिधी ) दि.20 सप्टेंबर 2025 रोजी ब्रह्माकुमारिज सुखमणी फरांदे पार्क येथील सेवा केंद्र मध्ये आध्यत्मिक राजयोग सेवा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास वसंत नगर सेंटरच्या जेष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी, फरांदे पार्कच्या बि.के. अनिता दिदी ,बि.के वंदना दिदि , व बि.के.योगीनी दिदि यांची प्रमुख उपस्थिती होती . […]

1 min read

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू*

Loading

*त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू* नाशिक प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ कमानीजवळ चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवून जब्बर मारहाण केली. या […]

1 min read

युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कल्याण शहर कार्यकारिणीची स्थापना*

Loading

*युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कल्याण शहर कार्यकारिणीची स्थापना*   कल्याण, २१ सप्टेंबर: येथील लेवा पाटीदार समाज मंडळाच्या सभागृहात आज, रविवारी, २१ सप्टेंबर रोजी भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या कल्याण शहर युवा समितीच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी लेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. युवराज चौधरी होते. समाजातील सुमारे २५ तरुणांच्या उपस्थितीत झालेल्या या […]

1 min read

दहिवद ग्रामपंचायतीत ‘माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ

Loading

दहिवद ग्रामपंचायतीत ‘माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ अमळनेर तालुका प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील दहिवद ग्रामपंचायतीत “माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा” शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात व ग्रामसभेच्या माध्यमातून पार पडला. या वेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई देसले पाटील यांच्या उपस्थित व ग्रामपंचायत प्रशासक श्री. कठुडे साहेब […]

1 min read

नाट्यकलेतून महिलांचा आत्मविश्वास – अमळनेरात यशस्वी तीन दिवसीय शिबीर, परिवर्तन व महिला मंच ट्रस्टतर्फे अविस्मरणीय नाट्य शिबीराची सांगता

Loading

नाट्यकलेतून महिलांचा आत्मविश्वास – अमळनेरात यशस्वी तीन दिवसीय शिबीर परिवर्तन व महिला मंच ट्रस्टतर्फे अविस्मरणीय नाट्य शिबीराची सांगता अमळनेर-परिवर्तन जळगांव आणि अमळनेर महिला मंच ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय नाट्य शिबीर दि.-18 सप्टेंबर ते दिनांक.-20 सप्टेंबर 2025 अखेर जुना टाऊन हॉल, लोकमान्य शाळेजवळ, येथे आयोजित केले होते.शिबीराची सांगता जि. प. सदस्या जयश्रीताई अनिल पाटील […]

1 min read

श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरून, जळगाव, मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, नमो नेत्र संजीवनी स्वाथ्य अभियान अंतर्गत विशेष नेत्र शिबीर

Loading

श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरून, जळगाव, मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…….. नमो नेत्र संजीवनी स्वाथ्य अभियान अंतर्गत विशेष नेत्र शिबीर जळगांव प्रतिनिधी आज दि. २०/०९/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्यामार्फत श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरून, जळगाव, येथे मोफत नेत्र व आरोग्य […]

1 min read

एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप

Loading

एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला. आजच्या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा […]

1 min read

“टीईटीचा झटका: अनुभवसंपन्न शिक्षकांसमोर परीक्षा, ३० वर्षांच्या सेवेनंतर सवाल!”

Loading

“टीईटीचा झटका: अनुभवसंपन्न शिक्षकांसमोर परीक्षा, ३० वर्षांच्या सेवेनंतर सवाल!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने शिक्षक पात्रतेसाठी टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) अनिवार्य केल्याचा अध्यादेश सर्व शिक्षकांसाठी अडचणीचा ठरत आहे. २५–३० वर्षे शाळेत मनोमन सेवा दिलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न निर्माण करणारी परीक्षा द्यावी लागणार आहे, असा संताप शिक्षक संघटनांमध्ये दिसून येत आहे. सर्वोच्च […]

1 min read

शेअर बाजार बातमी विश्लेषण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक जगाची नवी दृष्टी

Loading

शेअर बाजार बातमी विश्लेषण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक जगाची नवी दृष्टी शिरपूर प्रतिनिधी ( वेदांत माळी , गौरव पाटील मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क) आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टच्या Institute of Management Research and Development, Shirpur येथील अंडरग्रॅज्युएशन विभागात (BCA, BBA, BMS) तृतीय वर्ष बी.एम.एस. (वित्त) विद्यार्थ्यांसाठी “शेअर बाजार बातमी विश्लेषण” हा उपक्रम 20 ऑगस्ट 2025 रोजी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?