जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! ,*माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!*
![]()
जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! *माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!* जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ रविवार, दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात दुपारी ठीक २:०० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील […]
अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सव पर्वाची भव्य सुरुवात , नवकुंडी महायज्ञ, महाआरती आणि मान्यवरांचा सत्कार –श्री मंगळग्रह देव जन्मोत्सवात भक्तिभावाचा जल्लोष
![]()
अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सव पर्वाची भव्य सुरुवात नवकुंडी महायज्ञ, महाआरती आणि मान्यवरांचा सत्कार –श्री मंगळग्रह देव जन्मोत्सवात भक्तिभावाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवाच्या जन्मोत्सव महासोहळ्यांतर्गत तीन दिवसीय महासोहळा पर्व सुरू झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी दोन सत्रांत ७२ मानकरींच्या हस्ते नवकुंडी महाविशेष शांतीयाग झाला. तत्पूर्वी मंदिर परिसरातील […]
डॉ. दत्ता विघावे यांचे केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओवर थेट मार्गदर्शन
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचे केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओवर थेट मार्गदर्शन बाभळेश्वर, ता. राहाता : पर्यावरण संवर्धन आणि देहदान या दोन सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयांवर गत आठ दिवसांत KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओवर डॉ. दत्ता विघावे यांची तज्ञ म्हणून थेट कार्यक्रमांतर्गत उपस्थिती झाली. विशेष म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारीत होते. पहिल्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे वैज्ञानिक […]
शिक्षण क्षेत्रातील समन्वयक व पत्रकार उदय नरे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त.
![]()
शिक्षण क्षेत्रातील समन्वयक व पत्रकार उदय नरे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त. अमळनेर प्रतिनिधी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी या शाळेतून या शाळेचे पर्यवेक्षक श्री उदय नरे आँगस्ट महिन्यात 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. उदय नरे हे केवळ शिक्षक नसून अनेक वर्ष हे वर्तमानपत्रांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत आहे. 1992 पासून श्री नरे हे छायाचित्रकार, पत्रकार म्हणून […]
“भक्तिरसात न्हाऊन निघणार भडणे – सात दिवस आजपासून भागवत कथा”
![]()
“भक्तिरसात न्हाऊन निघणार भडणे – सात दिवस आजपासून भागवत कथा” शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज दिनांक एक सप्टेंबर वार सोमवार पासून सालाबादप्रमाणे भागवत कथेस प्रारंभ झाला असून भागवताचार्य ह भ प उमेश महाराज नगरदेवळेकर आपल्या सुवाच्च वाणीतून सात दिवस भागवत कथेच निरूपण करणार आहे या वर्षाचे भागवत कथेचे यजमान भडणे येथील आनंदराव दौलतराव […]
इतिहासाच्या स्मृती, भविष्यातील दिशा : भटके विमुक्त समाजाचा सामाजिक स्नेहमेळावा, अमळनेरात भटके विमुक्त समाजासाठी सामाजिक भवन उभारणार-सौ . जयश्री अनिल पाटील यांचे आश्वासन
![]()
इतिहासाच्या स्मृती, भविष्यातील दिशा : भटके विमुक्त समाजाचा सामाजिक स्नेहमेळावा, अमळनेरात भटके विमुक्त समाजासाठी सामाजिक भवन उभारणार-सौ . जयश्री अनिल पाटील यांचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी भटके विमुक्त दिवस एकत्रित नांदेडकर सभागृह येथे सामाजिक चिंतन कार्यक्रमातून साजरा केला.वासुदेव जोशी गोंधळी समाज पंचमंडळ अमळनेर तर्फे आयोजित सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून […]
अमळनेरचा अभिमान! – श्री. प्रदीप रावण कंखरे MH-SET (Philosophy) परीक्षेत यशस्वी
![]()
अमळनेरचा अभिमान! – श्री. प्रदीप रावण कंखरे MH-SET (Philosophy) परीक्षेत यशस्वी अमळनेर प्रतिनिधी │ (मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दि. 15 जून 2025 रोजी घेण्यात आलेल्या MH-SET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात श्री. प्रदीप रावण कंखरे, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा अंबारे, ता. अमळनेर यांनी तत्वज्ञान (Philosophy) विषयातून यश संपादन केले […]
वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही उपाय*
![]()
*वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही उपाय* वाचक चळवळ वाढवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे वाचकांना नियमित वाचनाचे सवय लावणे आणि वाचनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी महत्त्वाचे काही उपाय आहेत ज्यामुळे वाचन चळवळ वाढवण्यासाठी उपयोग होईल वाचक चळवळ वाढवण्यासाठी गावपातळी पासून शहरापर्यंत सार्वजनिक ग्रंथालय शालेय महाविद्यालयीन ग्रंथालय काम करत आहेत विविध विषयांवरील माहिती पुस्तके वृत्तपत्रे धार्मिक राज्यशास्त्र ऐतिहासिक […]
“खेळाडूंनी वजन कमी करून तंदुरुस्त व्हावे – डॉ. तुषार पाटील; शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न”
![]()
“खेळाडूंनी वजन कमी करून तंदुरुस्त व्हावे – डॉ. तुषार पाटील; शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न” भुसावळ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय तालुकास्तरीय मुलांच्या 14, 17, 19, वर्ष वयोगटाच्या […]
SET परीक्षेत सुवर्ण यश – सुवर्णा वाघ यांचे शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान
![]()
SET परीक्षेत सुवर्ण यश – सुवर्णा वाघ यांचे शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान अमळनेर प्रतिनिधी सौ. सुवर्णा श्रीकांत वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद धुळे या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा SET परीक्षा ( जून 2025) , इंग्रजी विषयात 300 पैकी 176 मार्क्स (58.67%) गुण मिळवून पात्र (Qualified) झाल्या आहेत. मागील वर्षी त्या शिक्षण सेवक म्हणून पवित्र […]

