माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निशाणी — सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील!”
1 min read

माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निशाणी — सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील!”

Loading

“माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निशाणी — सौ स्वप्नाताई विक्रांत पाटील!”

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत भास्कर पाटील यांच्या पत्नी सौ. स्वप्नाताई विक्रांत पाटील या १७ ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला राखीव गटातून निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत.
नानासाहेब विक्रांत पाटील यांनी गेली अनेक वर्षे प्रभागातील नागरिकांची मनापासून सेवा केली आहे. समाजसेवा ही त्यांच्यासाठी केवळ निवडणुकीची हौस नसून ती आयुष्यभराची ध्येयवेडी साधना आहे. दुःखात, संकटात, आनंदात — प्रत्येक क्षणी ते प्रभागातील बांधव-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
माणुसकी, प्रामाणिकपणा आणि जनसेवा हीच त्यांची ओळख ठरली आहे. म्हणूनच प्रभागातील जनतेत सध्या चर्चेचा विषय एकच —
“या वेळी विजय हा स्वप्नाताई विक्रांत पाटील यांचाच!”

जनतेच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि सेवाभावाचा हा संगम या निवडणुकीत पुन्हा उमटणार आहे, अशी सर्वत्र उत्साहवर्धक चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *