घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरलामंत्री गिरीष महाजनांचा दिलासा. तातडीच्या मदतीसाठी १० हजार देण्याची घोषणा,पालकमंत्री व आमदारांसह नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी
![]()
“घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरलामंत्री गिरीष महाजनांचा दिलासा. तातडीच्या मदतीसाठी १० हजार देण्याची घोषणा,पालकमंत्री व आमदारांसह नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी अमळनेर प्रतिनिधी : -बोरी नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या महापुराचा अमळनेर शहर व तालुक्याला मोठा फटका बसला. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान […]
टिळकांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्यसूर्याचा जागर; साने गुरुजी व नुतन विद्यालयात प्रेरणादायी अभिवादन , विचार, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडला; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
“टिळकांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्यसूर्याचा जागर; साने गुरुजी व नुतन विद्यालयात प्रेरणादायी अभिवादन” विचार, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडला; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी कन्या हायस्कूल व नुतन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रभक्ती, सामाजिक समता […]
पूरग्रस्तांच्या न्यायासाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका; तातडीच्या पंचनामे व आर्थिक मदतीची प्रशासनाकडे जोरदार मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर
![]()
पूरग्रस्तांच्या न्यायासाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका; तातडीच्या पंचनामे व आर्थिक मदतीची प्रशासनाकडे जोरदार मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर अमळनेर प्रतिनिधी : दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर शहर व तालुक्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत नागरिक, शेतकरी, व्यापारी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले […]
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले महेंद्र पाटील; मानवतेचा हात देत उभा केला आशेचा दीप! , अमळगावातील पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; नुकसानाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
![]()
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले महेंद्र पाटील; मानवतेचा हात देत उभा केला आशेचा दीप! अमळगावातील पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; नुकसानाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पाटील) अमळनेर तालुक्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. विशेषतः पातोंडा–अमळगाव गटातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे पातोंडा […]
मंत्री – राज्यमंत्र्यांकडील छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाबाबत सरकारकडून २४ तासांत यू-टर्न….निर्णय बदलला,वृतपत्रे पूर्ववत सुरू राहणार!*, *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघानेही नोंदविला होता विरोध!*
![]()
*मंत्री – राज्यमंत्र्यांकडील छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाबाबत सरकारकडून २४ तासांत यू-टर्न….निर्णय बदलला,वृतपत्रे पूर्ववत सुरू राहणार!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघानेही नोंदविला होता विरोध!* मुंबई प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांनी वृत्तपत्रांऐवजी केवळ ई-पेपर व नियतकालिके विकत घेण्याबाबतच्या निर्णयात राज्य सरकारने अवघ्या २४ तासांत अंशतः बदल करत आपल्याच निर्णयावर ‘यू-टर्न’ घेतला. त्यामुळे आता सर्वच मंत्र्यांना ऑनलाइन […]
व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला मोठे यश!, मंत्री कार्यालयांतील छापील वृत्तपत्र सेवा सुरूच राहणार; सरकारने काढला स्पष्ट आदेश
![]()
व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला मोठे यश! मंत्री कार्यालयांतील छापील वृत्तपत्र सेवा सुरूच राहणार; सरकारने काढला स्पष्ट आदेश मुंबई प्रतिनिधी मंत्री व राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये तसेच शासकीय निवासस्थानी छापील वृत्तपत्रांच्या खरेदीवर निर्बंध आणल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली होती. या निर्णयाविरोधात व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने […]
“एकीच्या बळावर नव्या पर्वाची सुरुवात! जळगावात धनगर समाज कर्मचारी संघटनेचा संघटन संकल्प” , जिल्हास्तरीय बैठकीत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; संघटना विस्तार, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि समाजविकासाचा कृती आराखडा जाहीर
![]()
धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत संघटन विस्ताराचा निर्धार जळगाव प्रतिनिधी धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ व कर्मचारी संघटना, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा धनगर समाज कर्मचारी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, निमखेडी शिवार, चंदू अण्णा नगर चौक, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजातील […]
जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
![]()
जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन […]
सोनगीरमध्ये शोककळा; लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे निधन , उद्या सकाळी १० वाजता सोमेश्वर अमरधाम येथे अंत्यसंस्कार
![]()
सोनगीरमध्ये शोककळा; लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे निधन उद्या सकाळी १० वाजता सोमेश्वर अमरधाम येथे अंत्यसंस्कार सोनगीर प्रतिनिधी सोनगीर येथील कै. ग. भा. लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे आज दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे माळी समाजासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता राहत्या […]
शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार , अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
![]()
शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा जळगाव प्रतिनिधी शिवसेनेच्या उपनेतेपदी आदरणीय श्रीमती सरिता माळी-कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल आज, दि. २ ऑगस्ट रोजी जळगाव येथील अजिंठा रेस्ट हाऊस येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन […]

