आंतरराष्ट्रीय मायबोली दिनी अहिराणीचा गौरव, कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६ – ज्येष्ठ साहित्यिक अनुपमा जाधव यांची प्रभावी उपस्थिती
![]()
आंतरराष्ट्रीय मायबोली दिनी अहिराणीचा गौरव कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६ – ज्येष्ठ साहित्यिक अनुपमा जाधव यांची प्रभावी उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी कोकण विभागाच्या पाचव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सौ. अनुपमा जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या साहित्यिक कार्याला नवे आयाम लाभले आहेत. २१ फेब्रुवारी या आंतरराष्ट्रीय मायबोली दिनाचे औचित्य साधत त्यांनी अहिराणी भाषेचे प्रतिनिधित्व करून […]
तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर… “तळई भूषण” पुरस्काराने अण्णासाहेबांचा गौरव…
![]()
तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर… “तळई भूषण” पुरस्काराने अण्णासाहेबांचा गौरव… एरंडोल / धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर एरंडोल — तालुक्यातील तळई गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिव आर्मी ग्रुप, तळई यांच्या वतीने आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा – २०२६ अत्यंत दिमाखात, उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळो संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. कार्यक्रमाची […]
पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराने विजयराव घोलपे गौरविले.* ———————————— *हिवरे बाजार (अहमदनगर) येथे दिमाखदार सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण*
![]()
*पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराने विजयराव घोलपे गौरविले.* ———————————— *हिवरे बाजार (अहमदनगर) येथे दिमाखदार सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण* गारगोटी / प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा–राजगुरुनगर व कै. नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती सोहळा व साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये यावर्षीचा डॉ. आनंद यादव […]
अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात; भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात; भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील मानाचा शिवजन्मोत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी पूजन व आरतीचा मान प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते व पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते […]
अमळनेरमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य दिव्य सत्संग सभा; सारंगपूरहून पू. भक्ती सागर स्वामीजी व पू. आनंद वर्धन स्वामींचे मंगल आगमन पूज्य संतांच्या दर्शनाने आणि अमृतवाणीने भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेण्याचे आवाहन
![]()
अमळनेरमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य दिव्य सत्संग सभा; सारंगपूरहून पू. भक्ती सागर स्वामीजी व पू. आनंद वर्धन स्वामींचे मंगल आगमन पूज्य संतांच्या दर्शनाने आणि अमृतवाणीने भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) बी.ए.पी.एस. श्री स्वामिनारायण मंदिर, स्टेशन रोड, अमळनेर येथे शनिवार, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.30 ते 10.00 या वेळेत भव्य दिव्य […]
अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रवेशद्वार उभारणीस शासन मान्यता , आमदारांच्या प्रयत्नामुळे समाजासाठी अभिमानाचा क्षण-बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद
![]()
अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रवेशद्वार उभारणीस शासन मान्यता आमदारांच्या प्रयत्नामुळे समाजासाठी अभिमानाचा क्षण-बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अमळनेर:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सक्षम प्रयत्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास शासन स्तरावर मंजुरी मिळाली असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर […]
ग्रामीण मातीतल्या अनुराग जगदाळेची “जब्राट” चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री!
![]()
ग्रामीण मातीतल्या अनुराग जगदाळेची “जब्राट” चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री! ‘जब्राट’ हा मराठी चित्रपट २० फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शिका मा.प्रगती कोळगे नुकत्याच जळगाव व धुळे दौऱ्यावर येऊन गेल्यात. दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह, धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड.बी. पाटील महाविद्यालयासही त्यांनी भेट दिली. […]
व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित मुंबई: पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनिय कार्यासाठी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांची […]
गांधली येथे शेतकरी सहायता कार्यशाळा
![]()
गांधली येथे शेतकरी सहायता कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण विभाग जळगाव आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने शेतकरी कार्यशाळा शेतकरी सहाय्यता कार्यशाळा संपन्न झाली . सदर कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर ,उद्घाटक सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. पी […]
झांबरे विद्यालयाचे होमी भाभा परीक्षेत यश*
![]()
*झांबरे विद्यालयाचे होमी भाभा परीक्षेत यश* होमी भाभा फाउंडेशन मुंबईतर्फे आयोजितMSAT आणि GREAT या ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केलेले होते त्या परीक्षेत ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थी प्रथम फेरीत पात्र झाले.त्यानंतरच्या द्वितीय लेव्हल मध्ये इयत्ता 5 वी चा विद्यार्थी आर्यन वसंत पवार याला गोल्ड मेडल प्राप्त झाले तर इयत्ता 6 वी चा विद्यार्थी चिराग भूषण […]

