देशभरातील दुर्मिळ कारागिरी एकाच ठिकाणी सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार* *देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार*
![]()
*देशभरातील दुर्मिळ कारागिरी एकाच ठिकाणी सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार* *देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार* विशेष प्रतिनिधी ( उदय नरे ) श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दि. ३१-३-२०२६ ते ०४-०४-२०२६ या कालावधीत *’सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’* संपन्न होत आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी […]
पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर संपन्न*
![]()
*पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर संपन्न* पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील गट साधन केंद्र शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा तर्फे समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर फिजिओथेरपीस्ट डॉ.चेतन पाटील यांच्या हेल्थ पाॅईंट फिजिओथेरपी धन्वंतरी क्लिनिक अँड रिहॅब सेंटर पाचोरा येथे घेण्यात आले. फिजिओथेरपी शिबिराचे उदघाटन विजय […]
अमळनेरमध्ये उदया श्री भगवान स्वामीनारायण प्रागट्योत्सवाचा भव्य सोहळा
![]()
अमळनेरमध्ये उदया श्री भगवान स्वामीनारायण प्रागट्योत्सवाचा भव्य सोहळा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरात सनातन धर्माचे महान ज्योतीर्धर, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण यांचा प्रागट्योत्सव तसेच श्रीराम नवमी जयंती निमित्त उदया दि. 26 मार्च रोजी गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान प्रभात फेरी काढण्यात येणार […]
खुलासा संस्थेच्या शाळेतील शिपायाची शालार्थ आयडी नियमाप्रमाणेच …. -संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ
![]()
खुलासा संस्थेच्या शाळेतील शिपायाची शालार्थ आयडी नियमाप्रमाणेच …. -संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ जळगांव प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील अनियमित शालार्थ आयडी शिक्षक/शिक्षकेतर यादीत ५६० क्रमांकावर आमच्या कळमसरे विद्या प्रसारक संस्थेचे व शारदा माध्यामिक विद्यालय कळमसरे ता. अमळनेर जि. जळगाव शाळेचे आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त शिपाई श्री गणेश सुभाष पाटील याचे नाव समाविष्ठ आहे. याबाबतीत […]
“बँकेत कर्मचाऱ्यांना सुविधा, शेतकऱ्यांना उपेक्षा!” — अमळनेर जेडीसीसी शाखेत संतापाचा उद्रेक काँग्रेसचे शाखाधिकारी यांना निवेदन
![]()
“बँकेत कर्मचाऱ्यांना सुविधा, शेतकऱ्यांना उपेक्षा!” — अमळनेर जेडीसीसी शाखेत संतापाचा उद्रेक काँग्रेसचे शाखाधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) अमळनेर येथील कॉटन मार्केट शाखेत ग्राहकांच्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचा प्रकार समोर आला असून, उन्हाच्या तीव्र झळांमध्ये शेतकरी ग्राहकांना अक्षरशः घाम गाळत रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. […]
के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील विद्यामंदिरात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न
![]()
के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील विद्यामंदिरात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न जळगाव (प्रतिनिधी) दि. २५/०३/२०२६ : के.सी.ई. सोसायटी जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे […]
दिशा अभियानात परिश्रम निवासी शाळेची सलग दुसऱ्यांदा बाजी; डॉ. योगेश महाजन यांच्या कार्याचा गौरव
![]()
दिशा अभियानात परिश्रम निवासी शाळेची सलग दुसऱ्यांदा बाजी; डॉ. योगेश महाजन यांच्या कार्याचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात दिशा अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या शाळा म्हणून परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जि. जळगाव यांचा सलग दुसऱ्यांदा सन्मान करण्यात आला. चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित या परिश्रम विद्यालयाने दिव्यांग […]
अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन-ड्रममध्ये इंधन देण्यास बंदीची मागणी; वाढती गर्दी ठरतेय चिंतेचा विषय
![]()
अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन-ड्रममध्ये इंधन देण्यास बंदीची मागणी; वाढती गर्दी ठरतेय चिंतेचा विषय अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर अलीकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः कॅन व ड्रममध्ये पेट्रोल व डिझेल घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे सामान्य मोटरसायकल व […]
“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी”
![]()
“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी” महाराष्ट्र ही महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची भूमी. विवेक, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा वारसा लाभलेल्या या राज्याने देशाला प्रगतीची दिशा दिली. पण आजचा वास्तवाचा आरसा समोर ठेवला, तर हे पुरोगामित्व केवळ भाषणांपुरते आणि घोषणांपुरते मर्यादित […]
शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास”
![]()
“शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी : शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवणारे, साधेपणा आणि मानवतेची कास धरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले मा. केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील (रामेश्वरकर) यांचा आज, बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी ६४वा वाढदिवस उत्साहात […]

