जळगांव
अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग भुसावळ येथे 15 नोव्हेंबर रोजी महिला सायकलपटूंचा थरार…
![]()
अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग भुसावळ येथे 15 नोव्हेंबर रोजी महिला सायकलपटूंचा थरार… भुसावळ प्रतिनिधी भुसावळ येथे येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू मुली,महिलांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://account.kheloindia.gov.in/#/athlete-signup या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून KID No. […]
*महाराष्ट्रातील 118 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड* *नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील जाणार इस्रो, आयआयटी भेटीला* *कोल्हापूरचा शंतनू येडगे अआणि नाशिकची देवांशी देवरे राज्यात अ गटात प्रथम, पुण्याचे स्नेहल ठोंबरे ब गटात प्रथम*
![]()
*महाराष्ट्रातील 118 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड* *नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील जाणार इस्रो, आयआयटी भेटीला* *कोल्हापूरचा शंतनू येडगे अआणि नाशिकची देवांशी देवरे राज्यात अ गटात प्रथम, पुण्याचे स्नेहल ठोंबरे ब गटात प्रथम* जळगांव प्रतिनिधी- नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था, भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन […]
लासूरच्या सातपुडा स्टेडियमवर क्रिकेटची धूम— जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग! , ३१ हजारांच्या प्रथम पारितोषिकाने उत्साहात भर
![]()
लासूरच्या सातपुडा स्टेडियमवर क्रिकेटची धूम— जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग! ३१ हजारांच्या प्रथम पारितोषिकाने उत्साहात भर लासूर प्रतिनिधी येथील महाकाल ग्रुप यांच्या वतीने नुकतेच भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षत्रिय माळी समाज पुणे अध्यक्ष लिलाधर मगरे होते तर स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानयोग फाऊंडेशन अध्यक्ष निलेश पाटील, वि.का सोसायटी अकुलखेडा येथील संचालक राहुल […]
नवीन नेतृत्व, नवी वाटचाल – अखिल महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर” , “मनोज माळी यांच्यावर विश्वास — जळगाव जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड!”
![]()
“नवीन नेतृत्व, नवी वाटचाल – अखिल महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर” “मनोज माळी यांच्यावर विश्वास — जळगाव जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड!” अमळनेर प्रतिनिधी : अखिल महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी निवड आज दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ (रविवार) रोजी जळगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. राजेंद्र चौधरी, राज्य […]
मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवा-विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* *केंद्र स्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न*
![]()
*मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवा-विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* *केंद्र स्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचपुरे ता. पाचोरा येथे ‘स्कॉलरशिप व नवोदय स्पर्धा परीक्षा तयारी–मार्गदर्शन कार्यशाळा ’ या उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.* जळगांव उत्तर नागरी (भुसावळ) प्रकल्पतील सेविका मदतनीस यांचे खालील प्रकल्प स्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवातेत यासाठी दि. 01.10.2025 पासून अंगणवाडी केंद्र बंद करतील अशी नोटीस युनियनने आयुक्त, ए.बा.वि.से.यो.नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग नाशिक यांना दि.17.09.2025 दिली होती. त्या अनुषंगाने आज महिला […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी: आज दि. ०७/११/२०२५, शुक्रवार रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी […]
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे*, *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन*
![]()
*भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन* जळगाव प्रतिनिधी भारत देशाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते आपण बजावले पाहिजे धर्म, जाती, प्रांत, भाषा यामध्ये विभागून न जाता आपण एकत्र आहोत, असा एकतेचा संदेश जगाला सर्वांनी दिला पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण […]
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ मार्गदर्शन कार्यशाळा
![]()
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ मार्गदर्शन कार्यशाळा जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन […]
सि.रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कमावले तृतीय स्थान
![]()
सि.रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कमावले तृतीय स्थान सविस्तर बातमी: धरणगाव प्रतिनिधी – कळमसरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सि. रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी काल नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीड़ा संकुलात पार पडलेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 4×100 मीटर रिले दौडीत तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला. या यशामुळे […]

