03 May, 2026

राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा* *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित*

Loading

*राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा* *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित* अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’* वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १७ मार्च २०१७ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. […]

1 min read

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार

Loading

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार मुक्ताईनगर येथे येत्या22 मार्च 2026 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुलमेंन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित महिला सायकलपटू मुक्ताईनगर मध्ये दाखल होणार आहेत. ही लीग 3 गटांमध्ये हेणार असून, त्यामध्ये वुमेन्स हलौट (19 वर्ष व […]

1 min read

साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार*

Loading

*साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार* जळगांव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्हे)           जळगाव येथील सुप्रसिद्ध चित्रकार तथा साहित्यिक राजू बाविस्कर लिखित ” काळ्या निळ्या रेषा ” आत्मकथनाला सन २०२५ चा सर्वोच्च साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्या प्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब […]

1 min read

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!* *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.एच. पाटील शाळेत शिबिराचे आयोजन; ३६ कुटुंबांचा सहभाग*

Loading

*मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!* *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.एच. पाटील शाळेत शिबिराचे आयोजन; ३६ कुटुंबांचा सहभाग* *जळगाव दि. 17 (प्रतिनिधी) :* शासनाच्या आदेशानुसार जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहरुण परिसरातील एल.एच. पाटील शाळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ओळखपत्र, […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे सुभाषित पठण स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची सुंदर जोपासना

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे सुभाषित पठण स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची सुंदर जोपासना जळगाव (प्रतिनिधी) १४/०३/२०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुभाषित पठण स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्कारांची रुजवण करणे, संस्कृत भाषेची गोडी निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेत पारंगत करणे […]

1 min read

साहित्य अकादमी पुरस्काराने ‘काळ्या निळ्या रेषा’चा गौरव; राजू बाविस्करांना मानाचा सन्मान , आत्मकथनाला नवा आयाम देणाऱ्या लेखनाची दखल; खान्देशसह मराठी साहित्यविश्वात आनंदाची लाट

Loading

साहित्य अकादमी पुरस्काराने ‘काळ्या निळ्या रेषा’चा गौरव; राजू बाविस्करांना मानाचा सन्मान, आत्मकथनाला नवा आयाम देणाऱ्या लेखनाची दखल; खान्देशसह मराठी साहित्यविश्वात आनंदाची लाट जळगांव प्रतिनिधी : यंदाचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार लेखक राजू बाविस्कर यांना त्यांच्या बहुचर्चित ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मकथनपर पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या सन्मानामुळे खान्देशच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यविश्वात अभिमानाची भावना […]

1 min read

पहुर गावात सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !.. , पहुर ता.जामनेर गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल – पी.डी.पाटील. ,सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – तुषार बनकर

Loading

पहुर गावात सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !.. पहुर ता.जामनेर गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल – पी.डी.पाटील. सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – तुषार बनकर जामनेर प्रतिनिधी – रमेश वराडे जामनेर – पहुर गावातील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक शिबिराचे […]

1 min read

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था*

Loading

*रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था* जळगाव प्रतिनिधी रावसाहेब रुपचंद विद्यालय, जळगाव येथील दहावीचा विद्यार्थी आजारी असतानाही शिक्षणाबद्दलची जिद्द दाखवत रुग्णालयातूनच परीक्षा देऊन सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. दि. 16 मार्च 2026 रोजी केंद्र क्रमांक 3000, जळगाव येथे इयत्ता दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना केंद्रावर असलेल्या सेंट लॉरेन्स (S 1516044) शाळेतील […]

1 min read

दुःखात धावून आलेले प्रशासन… बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी ठरले मदतीचा आधार, ओडिशातील भीषण अपघातात मृत झालेल्या बारामतीच्या महिला यात्रेकरूचे पार्थिव एयर अँम्बुलन्सने महाराष्ट्रात; धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची संवेदनशील मदत

Loading

दुःखात धावून आलेले प्रशासन… बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी ठरले मदतीचा आधार ओडिशातील भीषण अपघातात मृत झालेल्या बारामतीच्या महिला यात्रेकरूचे पार्थिव एयर अँम्बुलन्सने महाराष्ट्रात; धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची संवेदनशील मदत जळगाव प्रतिनिधी : ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातानंतर दुःखाच्या वातावरणातही प्रशासनाच्या तत्परतेचा आणि संवेदनशीलतेचा प्रेरणादायी अनुभव समोर आला आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी (लोणी) येथील धार्मिक […]

1 min read

पाचोरा शिक्षण विभागाचा उपक्रम: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण

Loading

  *पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न* पाचोरा  प्रतिनिधी- इयत्ता चौथी व सातवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा चालू शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.पाचोरा तालुक्यातील सर्व शाळांचे सुमारे दोन हजार चारशे विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पाचोरा शिक्षण विभागाने शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केली होती. मिशन स्कॉलरशिप कार्यशाळेला गट […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?