11 Mar, 2026

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*

Loading

*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*   जळगांव उत्तर नागरी (भुसावळ) प्रकल्पतील सेविका मदतनीस यांचे खालील प्रकल्प स्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवातेत यासाठी दि. 01.10.2025 पासून अंगणवाडी केंद्र बंद करतील अशी नोटीस युनियनने आयुक्त, ए.बा.वि.से.यो.नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग नाशिक यांना दि.17.09.2025 दिली होती. त्या अनुषंगाने आज महिला […]

1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी: आज दि. ०७/११/२०२५, शुक्रवार रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी […]

1 min read

भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे*, *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन*

Loading

*भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन* जळगाव प्रतिनिधी भारत देशाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते आपण बजावले पाहिजे धर्म, जाती, प्रांत, भाषा यामध्ये विभागून न जाता आपण एकत्र आहोत, असा एकतेचा संदेश जगाला सर्वांनी दिला पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण […]

1 min read

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ मार्गदर्शन कार्यशाळा

Loading

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ मार्गदर्शन कार्यशाळा जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन […]

1 min read

सि.रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कमावले तृतीय स्थान

Loading

  सि.रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कमावले तृतीय स्थान सविस्तर बातमी: धरणगाव  प्रतिनिधी – कळमसरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सि. रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी काल नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीड़ा संकुलात पार पडलेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 4×100 मीटर रिले दौडीत तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला. या यशामुळे […]

1 min read

प्रगतीकडे जाणाऱ्या जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शन : खा. स्मिताताई वाघ, प्रदर्शनाच्या शुभारंभ दिनी पाच हजार जनांची भेट: डायनासोरचे अंडे, शत्रुला धड़की भरविणाऱ्या देशी बॉम्बच्या प्रतिकृती पाहुन भारावले जळगावकर

Loading

प्रगतीकडे जाणाऱ्या जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शन : खा. स्मिताताई वाघ प्रदर्शनाच्या शुभारंभ दिनी पाच हजार जनांची भेट: डायनासोरचे अंडे, शत्रुला धड़की भरविणाऱ्या देशी बॉम्बच्या प्रतिकृती पाहुन भारावले जळगावकर जळगाव, दि. 3 (प्रतिनिधी) : गेल्या तीस वर्षा पासून रखडलेले पाड़ळसरे धरणाचा प्रश्न मार्गी लावत ८५९ कोटिंची तरतूद करून आणली. अलीकडे नव्या इमारतीने रूपडे बदलनारे जळगाव […]

1 min read

चर्मकार विकास संघ आयोजित वधू-वर व पालक परिचय मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — ५३५ वधू-वरांचा परिचय संपन्न”

Loading

चर्मकार विकास संघ आयोजित वधू-वर व पालक परिचय मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — ५३५ वधू-वरांचा परिचय संपन्न”   जळगाव (प्रतिनिधी) : चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य व परराज्यातील वधू-वरांच्या प्रथम पसंतीचा तृतीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळ, जळगाव […]

1 min read

खासदार स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून जळगावात उजळणार प्रगतिशील महाराष्ट्राचं स्वप्न!

Loading

  खासदार स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून जळगावात उजळणार प्रगतिशील महाराष्ट्राचं स्वप्न! जळगाव दि.३ – जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य सरकारच्या योजना व उपक्रमांच्या प्रगतिशील महाराष्ट्र २०२५ भव्य प्रदर्शन दिनांक ३, ४ आणि ५ नोव्हेंबर २०२५ पासून शिवतीर्थ, (जी एस ग्राउंड) जळगाव येथे आयोजित करण्यात आले असून या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन […]

1 min read

लोह पुरुष सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सपत्नीक सन्मानित

Loading

लोह पुरुष सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सपत्नीक सन्मानित जळगांव प्रतिनिधी लोह पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिना निमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष कथा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना सपत्नीक सौ. संगीता उज्जैनकर […]

1 min read

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन खा. स्मिताताई वाघ यांचा पुढाकारः दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशनच्यावतीने आयोजन जळगावकरांना पहिल्यांदाच मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी

Loading

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन खा. स्मिताताई वाघ यांचा पुढाकारः दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशनच्यावतीने आयोजन जळगावकरांना पहिल्यांदाच मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी जळगाव, दि. १ (प्रतिनिधी): भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे शिखर गाठतो आहे. भारतीयांच्या जीवनात प्रगतीचे […]

1 min read