07 Mar, 2026

शिक्षक हा नव्या पिढीचा आधारस्तंभ असतो-आमदार किशोर दराडे

Loading

शिक्षक हा नव्या पिढीचा आधारस्तंभ असतो-शिक्षक आमदार किशोर दराडे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा आणि देश घडविण्याच्या दृष्टीने, नवी पिढी घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून तो आधारस्तंभ असतो त्यांच्या संस्कार क्षमतेतून नवी पिढी घडत असते अशा शिक्षकांना त्यांच्या असणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असून कायमच कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीन असे उद्गार नाशिक […]

1 min read

जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

Loading

जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण व सातत्याने शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारत त्यांच्यावर केलेल्या अन्याया विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून जळगांव जिल्हा काँग्रेस व शेतकरी काँग्रेस आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्ष व जिल्ह्याच्या प्रभारी प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगांव […]

1 min read

नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांचा दिनांक २७ जुलै रोजी जाहीर सत्कार

Loading

नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांचा दिनांक २७ जुलै रोजी जाहीर सत्कार नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किशोरजी दराडे यांच्या दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिनांक २७/७/२०२४ शनिवार रोजी दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित केला असून याप्रसंगी […]

1 min read

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे काम करणाऱ्या सेविकेला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा – संघटनेची मागणी

Loading

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे काम करणाऱ्या सेविकेला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा – संघटनेची मागणी* एकात्मिक बाल विकास सेवा योजना मालेगाव ग्रामीण अंतर्गत नरडाणे आदिवासी वस्ती येथे कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका श्रीमती खट्याबाई कौतिक बोराळे ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन भरत […]

1 min read

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 28 जुलैला

Loading

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 28 जुलैला जळगाव प्रतिनिधी जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जळगांव येथील गुरू रविदास क्लब व संत रोहिदास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी/ समाज बांधवांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी सकाळी […]

1 min read

आरोग्य केंद्र अडावद मार्फत डेंग्यू प्रतिरोध बाबत जनजागृती. जिल्ह्याभरात १जुलै ते ३१ जुलै हा डेंग्यू प्रतिरोध जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो.

Loading

आरोग्य केंद्र अडावद मार्फत डेंग्यू प्रतिरोध बाबत जनजागृती. जिल्ह्याभरात १जुलै ते ३१ जुलै हा डेंग्यू प्रतिरोध जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार..तथा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली,चोपडा तालुक्यासह अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये “डेंग्यू प्रतिरोध” विषयी जनजागृती करण्यात येत […]

1 min read

शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण -विजय लुल्हे

Loading

शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण : विजय लुल्हे [ गुणवंत शिक्षकांचा डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे गुरुपौर्णिमेला हृद्य सत्कार ] ” शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण.विद्यार्थ्यांमध्ये आजकाल शिक्षकांबद्दल आदर,श्रद्धा व भक्तीचा अभाव पदोपदी दिसून येतो.शासनाने शिक्षणाचे केलेले व्यावसायिकरण,संस्थाचालक राजकारण्यांची हुकुमशाही,क्लासवाल्यांनी धनाढय पालकांच्या मिलीभगतने केलेले स्पर्धा परिक्षांच्या गुणवत्तेचे केलेले सुप्त व्यापारीकरण उत्तरोत्तर अनिर्बंध वाढते […]

1 min read

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडे उमेदवारी मागणीसाठी संदीप घोरपडेंसह अनेकांचे जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल

Loading

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडे उमेदवारी मागणीसाठी संदीप घोरपडेंसह अनेकांचे जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल जळगांव प्रतिनिधी काल, दिनांक 23 जुलै 2024 रोजी, महाराष्ट्राचे प्रभारी रामनाथ चेन्नीथला यांच्या सूचनेनुसार, जळगाव जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात नव मतदार नोंदणी, तसेच काँग्रेस पक्षाचे मागील सहा महिन्यातील […]

1 min read

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

Loading

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन गुणवंत विद्यार्थी /समाजबांधवांना प्रेरणा मिळून समाज विकास व्हावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे जुलै महिनाअखेर गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांनी सन 2023/24 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी मध्ये 80% व इ.12 वी मध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले असतील […]

1 min read

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना-स्नेहभोजन आयोजन…

Loading

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना-स्नेहभोजन आयोजन… आज शनिवार,दि.२० जुलै २०२४ रोजी कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मा.श्री.खलील शेख साहेब (विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव) व मा.श्री.विजय पवार साहेब (अधिक्षक, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना,पं.स.जळगाव) या मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. सुरुवातीला मा.खलील शेख व मा.श्री.विजय पवार […]

1 min read