जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम
1 min read

जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम

Loading

जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम

भडगाव प्रतिनिधी
जन्मदिनाचे औचित्य साधून एटी गुजराती कन्या शाळा नगरदेवळा येथे श्रीमती अभिलाषा भिला रोकडे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त बाहेर गावाहून अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब राऊळ सर, तरुण भारतचे पत्रकार जितेंद्र परदेशी सर, प्रेस फोटोग्राफर विश्वनाथ निकम सर, मुख्याध्यापिका चंद्रकला शेलार मॅडम तसेच शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *