जळगांव
मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील
![]()
मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील असोदा – शालेय जीवनात आपल्या मुलींच्या आयुष्यात अतिशय चांगल्या प्रकारच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य वाटचाल करावयाची असल्यास कुटुंबात मुलींशी आईने मैत्रिणीसारखी वागण्याची आवश्यकता असून तिच्या सर्वांगीण विकासाकरता कुटुंब हा घटक महत्त्वाचा असल्याचे मत प्रिया पाटील यांनी सार्वजनिक विद्यालयात माता पालक सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले. मुलीं संदर्भात […]
जळगाव जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत व बाल तस्करी प्रतिबंधासाठी ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प
![]()
जळगाव जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत व बाल तस्करी प्रतिबंधासाठी ॲक्सेस टू जस्टिस प्रकल्प अमळनेर प्रतिनिधी भारतातील बालकांच्या हक्कासाठी ॲक्सेस टू जस्टीस हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे . भारतामध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे प्रत्येक चार मुली मागे एका मुलीचा अठरा वर्षाचा आत विवाह होऊन त्यांच्यावर मातृत्व लादले आहे. […]
शालेय परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे उपाय करावे -गटशिक्षणाधिकारी सरला पाटील
![]()
शालेय परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे उपाय करावे-गटशिक्षणाधिकारी सरला पाटील अमळनेर प्रतिनिधी – दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी जळगाव तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत घेण्यात आली. सदर सभेला गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, नवोदय विद्यालय शिक्षिका मीना सरनाईक, […]
धरणगावात श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे एकदिवसीय बासरीवादन कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन
![]()
धरणगावात श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे एकदिवसीय बासरीवादन कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव:- येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, धरणगाव तर्फे दि. १ सप्टेंबर, रविवारी सकाळी ८.३० ते सायं ५. ३० या वेळेत एक दिवसीय विनामूल्य बासरीवादन कार्यशाळेचे आयोजन श्री आ.दि.जैन मंदिर सभागृह येथे होणार आहे. भारतीय संगीतामध्ये आद्यवाद्य म्हणून […]
गोविंदा आला रे ••च्या तालावर म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद
![]()
गोविंदा आला रे ••च्या तालावर म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आला रे गोविंदा च्या तालावर नाचत कुदत फूगड्या खेळत दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने दहीहंडीचा आनंद घेतला. मानवी मनोरे करून व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून उंचावर टांगलेली दहीहंडी फोडण्याची संधी […]
अनुसूचित जाती , जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन करणार – मुकुंद सपकाळे यांचा निर्धार
![]()
अनुसूचित जाती , जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन करणार -मुकुंद सपकाळे यांचा निर्धार जळगाव :- अनुसूचित जाती , जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू कारण सर्वोच्य न्यायालया पेक्षा संसद व संविधान श्रेष्ठ आहे असे स्पष्ट प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष […]
“समता वैश्विक होण्यासाठी वंजारी साहित्यिकांनी लेखणी कृती रूप करावी संमेलनाध्यक्षा- प्रा.डॉ.संगीता घुगे”
![]()
“समता वैश्विक होण्यासाठी वंजारी साहित्यिकांनी लेखणी कृती रूप करावी संमेलनाध्यक्षा प्रा.डॉ.संगीता घुगे” जळगाव प्रतिनिधी: समाज आणि देश सशक्तीकरणात साहित्यिकांचा सहभाग पूर्वापार राहिला आहे या सशक्तीकरणाचे मूळ हे समतेत असून वर्तमानासह उज्वल भविष्याला समतेचा मंत्र गरजेचा व आवश्यक झालाय.म्हणूनच वंजारी समाजाचे हे प्रस्तुत चे साहित्य संमेलन आयोजनाचे दमदार पाऊल आहे .ही सकारात्मकता प्रतिभावंतांनी समाजमनात पेरण्यासाठी आपली […]
विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी
![]()
विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींशी सजगतेने वागून त्यांच्या पालकत्वाचे धनी व्हावे असे विचार सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासराव चौधरी यांनी स्री सखी समिती व विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिस्त व दक्षता या विषयावर आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून शिक्षक […]
बदलत्या जीवनशैलीत संतुलित आहाराचे असाधारण महत्त्व-डॉ.तेजस राणे.
![]()
बदलत्या जीवनशैलीत संतुलित आहाराचे असाधारण महत्त्व-डॉ.तेजस राणे. जळगाव:येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी शहरातील सुप्रसिध्द डॉ.तेजस दिलीप राणे (एम.डी.मेडीसन) हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे डॉ राणे हे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे यांच्या शुभहस्ते शाल, […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी अमळनेरच्या तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौक येथे लक्षवेधी आंदोलन
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी अमळनेरच्या तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौक येथे लक्षवेधी आंदोलन जळगांव प्रतिनिधी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण गेल्या दोन दशकांपासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रखडलेले असून अमळनेर सह तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व उद्योग व्यवसायासाठी संजीवनी ठरणार आहे सदर धरणाचा प्रधानमंत्री कृषी […]

