03 Mar, 2026

नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा , ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती.

Loading

नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती. मुंबई: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा ध्यान उपक्रम नवव्या दिवशीही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला […]

1 min read

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

Loading

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*   एरंडोल : दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा सुप्रसिद्ध साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन एरंडोल नगर वाचनालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भाषिक समृद्धीसाठी विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, चिंतन,वाचन,लेखन व भाषण या जाणिवा वाढीस लागाव्या यासाठी *मराठी भाषा खरोखर अभिजात आहे* या […]

1 min read

अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी*

Loading

*अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी* जळगाव: येथील अनुसूचित जाती विकास संघ चे संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांच्यातर्फे अनुसूचित जातीच्या लोकांना धान्य मोफत वाटप करून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम ढिवरे होते. याच वर्षी स्थापन झालेल्या अनुसूचित जाती विकास संघाचा पहिलाच उपक्रम होता. कार्यक्रमाला जळगाव शहरातील मान्यवर […]

1 min read

अनुसूचित जाती विकास संघातर्फे सिव्हिल हॉस्पिटलला २० बॅग रक्तदान

Loading

अनुसूचित जाती विकास संघातर्फे सिव्हिल हॉस्पिटलला २० बॅग रक्तदान जळगाव : येथील सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी केंद्र येथे अनुसूचित जाती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांच्याकडून २० लोकांमार्फत मोफत रक्तदान करण्यात आले. आपण समाजाचे देणे लाभतो या उद्देशाने संस्था निस्वार्थीपणे काम करत असते असे यावेळी मिथुन ढिवरे यांनी मनोगत व्यक्त केले. या रक्तदानामध्ये संघसेवक अजय […]

1 min read

स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा’ – सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना संदेश , २२६ गुणवंत पाल्यांचा चांदीच्या नाण्यांनी सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी समारंभ

Loading

‘स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा’ – सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना संदेश २२६ गुणवंत पाल्यांचा चांदीच्या नाण्यांनी सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी समारंभ अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) वारंवार आपले कौतुक करुन घ्यायचे असेल तर विदयार्थ्यानी अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन करावे. चांगली संगत ठेवावी जीवनात चांगली निती व मुल्य जपावीत. आई वडीलांवर अवलंबून न राहता आपली […]

1 min read

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*

Loading

*आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा* जळगाव – आर आर विद्यालयात आज दि. 28/02/2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक संजय पिले होते. व्यासपीठावर जेष्ठ शिक्षिका पी एस याज्ञिक, विज्ञान प्रमुख एस डी पाटील, वाय जी चौधरी, गिरीष भावसार जे एम पाटिल, ए एन पाटील, एम एन खडसे, पी […]

1 min read

असोदा सार्वजनिक विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक शिबिर उत्साहात

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक शिबिर हरित सेनेचे गोपाळ महाजन यांनी घेतले. कोणकोणत्या रसायनापासून कोणते रासायनिक रंग तयार होतात व त्यापासून काय दुष्परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती गोपाळ महाजन यांनी दिली. तसेच रंगपंचमीचे वैज्ञानिक महत्त्व विशद केले.पडस, झेंडू, गुलाब, आस्टरची फुले, बीट, पालक यापासून नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच कोरडे […]

1 min read

ए.टी झांबरे विद्यालयात विज्ञानाचा जल्लोष; ५६ विद्यार्थ्यांचा गौरव करत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Loading

  ए.टी झांबरे विद्यालयात विज्ञानाचा जल्लोष; ५६ विद्यार्थ्यांचा गौरव करत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा जळगांव प्रतिनिधी एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे ज्येष्ठ कृतिशील शिक्षक श्री महेंद्र नेमाडे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व […]

1 min read

पारोळा केंद्र समुह शिक्षण परिषदेत टाकावु पासुन टिकावु निर्मितीचा जागर , गरज ही शोधाची जननी आहे व त्यातुनच नवनिर्मिती होते – विश्वासराव पाटील , गट शिक्षणाधिकारी

Loading

पारोळा केंद्र समुह शिक्षण परिषदेत टाकावु पासुन टिकावु निर्मितीचा जागर गरज ही शोधाची जननी आहे व त्यातुनच नवनिर्मिती होते – विश्वासराव पाटील , गट शिक्षणाधिकारी पारोळा प्रतिनिधी गरज हीच खरी शोधाची जननी आहे व त्यातुनच नवनिर्माण होते . विदयार्थ्यांमध्ये ज्ञानरचनावाद यासाठीच निर्माण केला पाहिजे . ते आपल्याला प्राप्त ज्ञानातुन स्वतःची अशी नवनिर्मिती करु शकतील की […]

1 min read

नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्यु. कॉलेज , जळगांव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रम संपन्न……….

Loading

नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्यु. कॉलेज , जळगांव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रम संपन्न………. जळगांव प्रतिनिधी आज दि.२८/०२/२०२६ रोजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला डॉ. सी . व्ही . रमण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या सी. सी. पाटील मॅम, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती एस. एम. राणे मॅम, विद्यालया चे पर्यवेक्षक श्रीयूत. व्ही. एस. […]

1 min read