16 Jun, 2026

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगावची मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेत ९५.७० टक्के निकालासह शैक्षणिक उत्कृष्टतेची गुणवत्तापूर्ण परंपरा कायम*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगावची मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेत ९५.७० टक्के निकालासह शैक्षणिक उत्कृष्टतेची गुणवत्तापूर्ण परंपरा कायम* जळगाव दि. ८/०५/२०२६ – के. सी. ई. सोसायटी सञ्चलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव या विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) मार्च २०२६ मधील एकूण निकाल ९५.७० टक्के इतका लागून विद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक […]

1 min read

दहावीनंतरचे करिअर ? नोबेल तर्फे जळगाव येथे १० मे रोजी महासेमिनार.

Loading

दहावीनंतरचे करिअर ? नोबेल तर्फे जळगाव येथे १० मे रोजी महासेमिनार. जळगाव: नुकताच १० वीचा निकाल लागला असून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर करिअर कसे निवडावे आणि घडवावे याबद्दल संभ्रम असतो.यासाठी जळगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतर काय करू या महा सेमिनारचे आयोजन १० मे रोजी सकाळी १०:०० वा करण्यात आलेले आहे. […]

1 min read

कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता रखडल्या; त्वरित मंजुरीची जळगाव जुक्टोची जोरदार मागणी, संचमान्यतेअभावी अध्यापनावर परिणाम; ‘पवित्र पोर्टल’मध्ये रिक्त पदांचा तातडीने समावेश करण्याची मागणी

Loading

कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता रखडल्या; त्वरित मंजुरीची जळगाव जुक्टोची जोरदार मागणी संचमान्यतेअभावी अध्यापनावर परिणाम; ‘पवित्र पोर्टल’मध्ये रिक्त पदांचा तातडीने समावेश करण्याची मागणी जळगाव प्रतिनिधी : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संचमान्यता प्रक्रिया पूर्ण होऊन मान्यता वितरित करण्यात आल्या असताना, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता अद्यापही विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून देण्यात आलेल्या नसल्याने […]

1 min read

महालोकयोद्धा…नामदार गिरीशभाऊ महाजन* *कवी,लेखक शरद अण्णा पवार*

Loading

*महालोकयोद्धा…नामदार गिरीशभाऊ महाजन* *कवी,लेखक शरद अण्णा पवार* *जळगांव जिल्ह्यातील जामनेर गावातील माननीय दत्तात्रय भिका महाजन व माननीय गिताताई महाजन यांचा घरी 17 मे 1960 रोजी महालोकयोध्दा नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या जन्म झाला. माननीय श्री. दत्तात्रय महाजन हे कृषी शिक्षक होते.गुजर पाटील सर्व साधारण कुटुंब पूर्ण जामनेर गावात जनसेवा,मदत, सहकार्य महाजन परिवार करत होते. गरीब […]

1 min read

सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील कार्याला जागतिक गौरव , बापुसाहेब अशोक खलाणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून मानद डी.लिट. पदवी प्रदान

Loading

सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील कार्याला जागतिक गौरव मा. बापुसाहेब अशोक खलाणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून मानद डी.लिट. पदवी प्रदान चाळीसगाव प्रतिनिधी : शिक्षण, सहकार, समाजसेवा आणि पुरोगामी विचारांचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ, साने गुरुजी पगारी नोकर पतसंस्था, सम्राट अशोक ज्ञानप्रबोधिनी तसेच दि मॉडर्न को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, […]

1 min read

लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा

Loading

लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा जळगाव प्रतिनिधी-जीवनात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि परिश्रम करण्याची चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पुन्हा एकदा धरणगाव तालुक्यातील छोटेसे खेडेगाव लोणे येथील सागर गणेश पाटील यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे .नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्यांनी राज्यात दहावा […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधत शाळेतील ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर वर्ग […]

1 min read

धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !… तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे .

Loading

धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !… तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे . धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगांव : राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष आणि भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती म्हणजेच महान गुरु-शिष्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण […]

1 min read

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

Loading

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 एप्रिल,2026 रोजी बनारस–पुणे (हडपसर) व अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. दिनांक 29 एप्रिल,2026 रोजी भुसावळ विभागात या गाडीचे स्वागत व उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री […]

1 min read

भुसावळात दिलीप घाेडेस्वारांनी आंबेडकरी चळवळ प्रवाहीत ठेवून कार्यकर्तेही घडवले साहित्य जगत एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सवात कवी वा. ना. आंधळेंचे गाैरवाेद‌्गार

Loading

भुसावळात दिलीप घाेडेस्वारांनी आंबेडकरी चळवळ प्रवाहीत ठेवून कार्यकर्तेही घडवले साहित्य जगत एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सवात कवी वा. ना. आंधळेंचे गाैरवाेद‌्गार भुसावळ प्रतिनिधी : सत्तर ते नव्वदच्या दशकात आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून भुसावळ ओळखले जायचे. ही चळवळ निरंतर प्रवाहीत ठेवून कार्यकर्ते घडवण्याचे काम स्वर्गीय दिलीप घाेडेस्वार यांनी केले. बुद्ध धम्माचा निस्सीम अनुयायी म्हणून ते ख्यातकीर्त राहिले. त्यांची […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?