09 Mar, 2026

शिक्षक संघटनेचे निष्ठावान नेते दादासाहेब भिरूड यांचा गौरव — मराठी लाईव्ह न्यूजतर्फे शाल-बुके व सन्मानपत्र प्रदान

Loading

शिक्षक संघटनेचे निष्ठावान नेते दादासाहेब भिरूड यांचा गौरव — मराठी लाईव्ह न्यूजतर्फे शाल-बुके व सन्मानपत्र प्रदान अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष, शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते व सर्वांचे मार्गदर्शक दादासाहेब शालिग्राम भिरूड यांची तज्ञ संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे […]

1 min read

निराधारांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – प्रा.बी.एन.चौधरी : ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडारतर्फ मिठाई-कपडे वाटप :

Loading

निराधारांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – प्रा.बी.एन.चौधरी : ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडारतर्फ मिठाई-कपडे वाटप : धरणगाव  प्रतिनिधी : निराधारांना आधार देत गरजवंताला निस्वार्थ भावाने केलेली मदत हीच खरी परमेश्वराची सेवा आहे असे प्रतिपादन जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी व्यक्त केले. ते मुन्नादेवी – मंगलादेवी फाऊंडेशनच्या ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे […]

1 min read

डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना पद्मश्री मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर* *दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथे होणार सन्मान*

Loading

*डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना पद्मश्री मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर* *दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथे होणार सन्मान* जळगांव प्रतिनिधी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना पद्मश्री मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट पुणेचा […]

1 min read

संस्थेचा सन्माननीय निर्णय — श्री. एस. डी. भिरुड सर यांची तज्ञ संचालकपदी निवड

Loading

संस्थेचा सन्माननीय निर्णय — श्री. एस. डी. भिरुड सर यांची तज्ञ संचालकपदी निवड जळगाव (प्रतिनिधी) – दिनांक 18 ऑक्टोबर रोजी जळगाव शिक्षक शिक्षकेतर माध्यमिक पतसंस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखी ठराव करून मावळते अध्यक्ष श्री. एस. डी. भिरुड सर यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. श्री. भिरुड सर हे संस्थेचे अनुभवी, दूरदर्शी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून […]

1 min read

के. सी. ई. सोसायटीच्या ए. टी. झांबरे विद्यालयात दीपोत्सवाचा जल्लोष — संस्कृती, सृजनशीलता आणि ऐक्याचा सुंदर अविष्कार! 

Loading

के. सी. ई. सोसायटीच्या ए. टी. झांबरे विद्यालयात दीपोत्सवाचा जल्लोष — संस्कृती, सृजनशीलता आणि ऐक्याचा सुंदर अविष्कार!   जळगाव (प्रतिनिधी) — के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे दीपावलीचा उत्सव अत्यंत उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय दिव्यांच्या प्रकाशात झळाळून गेले होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून पारंपरिक […]

1 min read

दिवाळी पुर्वी अनुदान नाही* *▪️एक वर्ष झाले कर्जमुक्ती नाही* *▪️जाहीर करुन फसवलं* *▪️आज धरणगावात शेतकऱ्यांचा हंबरडा…!*

Loading

*▪️दिवाळी पुर्वी अनुदान नाही* *▪️एक वर्ष झाले कर्जमुक्ती नाही* *▪️जाहीर करुन फसवलं* *▪️आज धरणगावात शेतकऱ्यांचा हंबरडा…!* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव — तालुक्यातील महाविकास आघाडीचा वतीने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी थेट खात्यात लाभ मिळावा, कर्जमुक्ती करण्यात यावी यासंदर्भात निघालेल्या हंबरडा मोर्चात जोरदार घोषणाबाजी, बैलगाडी, उड्डाणपुलावर रास्ता रोको करूत तहसिलदार व कृषी […]

1 min read

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम — मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीचे अनमोल भेट:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे.

Loading

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम — मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीचे अनमोल भेट:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे. जळगाव (प्रतिनिधी) : सध्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अध्यापन कार्यासोबतच विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे मानसिक तणावाखाली काम करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक अडचणी, प्रश्‍न व कायदेशीर […]

1 min read

वाचनाची श्रीमंतीच खऱ्या अर्थाने अक्षय संपत्ती – कवी प्रा. आंधळे यांचे मत”

Loading

“वाचनाची श्रीमंतीच खऱ्या अर्थाने अक्षय संपत्ती – कवी प्रा. आंधळे यांचे मत” अमळनेर प्रतिनिधी : शरीराला अन्नपाणी जसे गरजेचे असते त्याचप्रमाणे मन सक्षमतेसाठी वाचन आवश्यक असते.वाचनाने ज्ञानात भर तर पडतेच पण स्वतःचे जग आणि जगणे तो सुंदर करू शकतो.व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्व अनन्यसाधारण असून वाचनाची श्रीमंती भौतिक श्रीमंतीच्या तुलनेत केव्हाही अक्षर ठरते.असे मत प्रतिपादन एरंडोल […]

1 min read

एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा -गट शिक्षणाधिकारी विजय पवार 10 शाळांचा झाला सन्मान

Loading

  एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा -गट शिक्षणाधिकारी विजय पवार 10 शाळांचा झाला सन्मान जळगाव प्रतिनिधी – एक पेड मा के नाम या केंद्र शासनाच्या उपक्रमाला पाचोरा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे 12688 रोपांची लागवड अभियान काळात केली. 240 शाळांनी इको क्लबची स्थापना शालेय पातळीवर केली आहे. गटशिक्षणाधिकारी […]

1 min read

वाचकांमुळेच वाचन संस्कृती जिवंत…..वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार नगर वाचनालय अध्यक्ष जगदिश ठाकूर यांचे प्रतिपादन..

Loading

वाचकांमुळेच वाचन संस्कृती जिवंत…..वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार नगर वाचनालय अध्यक्ष जगदिश ठाकूर यांचे प्रतिपादन.. एरडोल प्रतिनिधी भुतपुर्व राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस एरंडोल शहर नगर वाचनालयात वाचन- प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतांना एक उपक्रम राबविण्यात येऊन वाचकांचा सन्मान करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष जगदिश ठाकूर होते.या वेळी नियमित वाचक […]

1 min read