02 Aug, 2026

शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार , अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

Loading

शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा जळगाव  प्रतिनिधी शिवसेनेच्या उपनेतेपदी आदरणीय श्रीमती सरिता माळी-कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल आज, दि. २ ऑगस्ट रोजी जळगाव येथील अजिंठा रेस्ट हाऊस येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन […]

1 min read

टिळक-अण्णाभाऊंच्या स्मृतींना अभिवादन; विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून विचारांचा जागर

Loading

*सार्वजनिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन*   जळगाव प्रतिनिधी . लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरजू पिंजारी, संस्थेचे अध्यक्ष अनिलदादा महाजन, संस्थेचे सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल जे पाटील,गोपाळ महाजन उपस्थित होते. तृप्ती कोळी,सोनल […]

1 min read

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात विविध उपक्रम

Loading

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात विविध उपक्रम   जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. ०१/०८/२०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना अभिवादन!…. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातले अनमोल रत्न – पी डी पाटील

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना अभिवादन!…. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातले अनमोल रत्न : पी डी पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे लोकशाहीर, साहित्यरत्न, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती व लो.बाळ गंगाधर टिळक स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच डी माळी यांनी केले. […]

1 min read

“पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; शेतकऱ्यांना गुलाब देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनोखा एल्गार”

Loading

“पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; शेतकऱ्यांना गुलाब देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनोखा एल्गार” धरणगाव प्रतिनिधी — (पी डी पाटील) धरणगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा गांधींगिरी पद्धतीने निषेध नोंदवत शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. निषेध आंदोलनप्रसंगी झालेल्या जोरदार घोषणाबाजीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा परिसर दणाणून […]

1 min read

कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी.

Loading

कवीच्या शब्दविश्वाचा संशोधकीय वेध; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या कवितांवर प्रा. चिमकर यांची पीएच.डी. एरंडोल प्रतिनिधी : खान्देशच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या एका महत्त्वपूर्ण शैक्षणिक यशाची नोंद झाली आहे. एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक तथा अनुवादक प्रा. वा. ना. आंधळे यांच्या समृद्ध कवितांचा सखोल अभ्यास करून डी. डी. एस. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, […]

1 min read

गुरुपौर्णिमेनिमित्त ए. टी. झांबरे विद्यालयात ‘ज्ञानाचा सन्मान, गुरूंचा गौरव’; विद्यार्थ्यांनी साकारला भावपूर्ण आणि संस्कारमय सोहळा

Loading

गुरुपौर्णिमेनिमित्त ए. टी. झांबरे विद्यालयात ‘ज्ञानाचा सन्मान, गुरूंचा गौरव’; विद्यार्थ्यांनी साकारला भावपूर्ण आणि संस्कारमय सोहळा जळगाव दि. २९/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञान, संस्कार आणि गुरू-शिष्य परंपरेचा गौरव करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रति आदर, कृतज्ञता आणि प्रेम […]

1 min read

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ८८० सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना न्यायालयाची ‘गुरुदक्षिणा’; नोशनल इन्क्रीमेंटचा मार्ग मोकळा ,मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे महत्त्वपूर्ण आदेश; निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांचा फेरहिशेब करण्याचे प्रशासनाला निर्देश

Loading

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ८८० सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना न्यायालयाची ‘गुरुदक्षिणा’; नोशनल इन्क्रीमेंटचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे महत्त्वपूर्ण आदेश; निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांचा फेरहिशेब करण्याचे प्रशासनाला निर्देश जळगांव प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्ह्यातील ८८० शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत, नोशनल इन्क्रीमेंट (काल्पनिक वेतनवाढ) लाभासह निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांचा […]

1 min read

विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर बाळद पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न”*

Loading

*“विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर बाळद पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न”* प्रतिनिधी , चोपडा जि.जळगाव हातेड बु. (ता. चोपडा) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सद्गुरू शंकरबाबा पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आपल्या आदर्श गाव हातेड बु. ते श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर, बाळद असा पायी प्रवास मोठ्या भक्तिभावात व उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला. ह.भ.प. दिंडी चालक […]

1 min read

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाडा. ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. कायदेशीर लढा यशस्वी – रामकृष्ण बी.पाटील*

Loading

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाडा. ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. कायदेशीर लढा यशस्वी – रामकृष्ण बी.पाटील* जळगांव प्रतिनिधी जळगांव जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी मा. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्यासाठी कामगार न्यायालयात ऑक्टोंबर 2025 मध्ये अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दावे दाखल […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?