03 May, 2026

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा .

Loading

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा . भुसावळ – नगरपरिषद संचलित मुनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ठीक ७:१५ वाजता भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। […]

1 min read

राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे तंत्रज्ञान. नोबेल फाउंडेशनचा १३ वा इस्रो दौरा संपन्न भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन .सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य

Loading

राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे तंत्रज्ञान. नोबेल फाउंडेशनचा १३ वा इस्रो दौरा संपन्न भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन .सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य जळगाव- चांद्रयान तीनच्या दिव्य यशानंतर तसेच येणाऱ्या गगनयान मिशन मूळे सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो बद्दल मोठ्या प्रमाणात कुतुहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील […]

1 min read

मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची नियुक्ती

Loading

मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची नियुक्ती एरंडोल प्रतिनिधी): एरंडोल येथील ख्यातनाम कवी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांची मध्यप्रदेश मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र काही दिवसांपूर्वीच त्यांना प्राप्त झाले असून, मराठी विषयाच्या पाच दिवसीय कार्यशाळेतही […]

1 min read

भारतीय पुरातत्व विभागाचे जनक व लुप्त झालेली बौद्ध स्थळं नव्याने जगासमोर आणणारे सर कनिंग हॅम

Loading

भारतीय पुरातत्व विभागाचे जनक व लुप्त झालेली बौद्ध स्थळं नव्याने जगासमोर आणणारे सर कनिंग हॅम ____________________________________________ भारतात लेणी , विहार , स्तूप , चैत्य , मूर्ती निर्माण करून स्थापत्य , शिल्प , चित्र कला विकसित करण्याचे काम भारतातील सम्राट अशोक व बऱ्याच राजे लोकांनी केले मात्र कालानुरूप या वास्तू जमिनीत गडप झाल्या वा जनतेच्या नजरे […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !… माजी विद्यार्थी एडवोकेट रवींद्र गजरे यांच्याकडून शाळेला भारतीय संविधान भेट

Loading

महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !… माजी विद्यार्थी एडवोकेट रवींद्र गजरे यांच्याकडून शाळेला भारतीय संविधान भेट !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ग नववीत प्रथम येणारी विद्यार्थी वैभव राकेश माळी याच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. […]

1 min read

परीश्रम निवासी विशेष शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – विशेष मुलांच्या कलागुणांनी जिंकली मने

Loading

परीश्रम निवासी विशेष शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – विशेष मुलांच्या कलागुणांनी जिंकली मने पारोळा (जि. जळगाव) प्रतिनिधी : चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परीश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, ता. पारोळा येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने […]

1 min read

गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे;* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन*

Loading

*गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे;* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन* जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): बॅक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवसाय शाखेतून शेतकरी, महिला बचत गट, कामगार व गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बँक […]

1 min read

प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे धरणे; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Loading

प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे धरणे; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने अपेक्षित गांभीर्याने लक्ष न दिल्याने प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी जबाबदार अधिकारी न थांबल्यामुळे आशा सेविकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त करण्यात आली. मा. संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा योजनेच्या […]

1 min read

शासनाच्या 150 दिवसांच्या* *ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात* *जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल*

Loading

*शासनाच्या 150 दिवसांच्या* *ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात* *जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल* जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यालयाची […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रंगतदार उधळण — वार्डी येथे ‘करुणा उत्सवा’त सांस्कृतिक जल्लोष

Loading

*वर्डी येथील पाटील विद्यालयात करुणा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न* दि.24/1/2026 शनिवार रोजी स्वा. सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय व खाजगी प्राथमिक शाळा वर्डी आयोजित विद्यालयाचा “विविध गुणदर्शन कार्यक्रम *करुणा उत्सव*” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री भाऊसाहेब थोरात-तहसीलदार चोपडा यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.प्रा.डॉ.बी एन पाटील (सदस्य मराठी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?