वाढदिवस लेख
API दिपक पाटील यांची यशोगाथा….. *बालमित्र ते API साहेब* ✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी
![]()
API दिपक पाटील यांची यशोगाथा….. *बालमित्र ते API साहेब* ✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी सर्वप्रथम माझ्या बाल मित्राला जन्मदिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा !… याप्रसंगी माझ्या बालमित्रांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गिरणा काठावर, निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटसं गाव म्हणजे मांदुर्णे. याच गावात १३ सप्टेंबर १९८२ रोजी आमच्या बालमित्राचा शेतकरी कुटुंबात […]
प्रा. अशोक पवार सर –समाजासाठी अखंड प्रेरणादायी व्यक्तिमत्व
![]()
प्रा. अशोक पवार सर –समाजासाठी अखंड प्रेरणादायी व्यक्तिमत्व दि. ०४ सप्टेंबर २०२५, वार – गुरुवार हा दिवस सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रबोधनाचे कार्य करणारे, प्रगतिशील चळवळीत नेहमीच आधारवड ठरणारे मा. प्रा. अशोक पवार सर यांच्या वाढदिवसाचा विशेष दिवस आहे. प्रा. पवार सर हे युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर या संस्थेचे […]
वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी
![]()
वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी धुळे प्रतिनिधी आपल्या सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तीमत्व, तसेच माळी समाज संघटन करण्यात व कार्यकर्ते जोडण्यात अग्रेसर असलेले तसेच वयाच्या २१ साव्या वर्षापासून माळी महासंघा द्वारे अनेकांना समाजाच्या विकासात्मक कामात प्रभावित करणारे असे “श्री काशिनाथ नारायण माळी” प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! माळी सरांचे स्वभावाचे अनेक […]
“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा” ९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा”
![]()
“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा” ९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – पाटीलगढी व भालेरावनगर कॉलनीचे पितामह, ज्येष्ठ मार्गदर्शक, भीष्माचार्य समान व्यक्तिमत्व म्हणून लौकिक असलेले बापूसाहेब रामचंद्र पुंडलिक उपासनी यांचा ९१ वा वाढदिवस रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी मंगरूळ एमआयडीसी येथील शोभा इंडस्ट्रीजमध्ये शेकडो मान्यवर, रहिवासी, […]
लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर
![]()
लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर अमळनेर प्रतिनिधी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाला गवसणी घालणारे कवी साहित्यिक आणि पत्रकार सुभाषदादा पाटील घोडगावकर ! महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार कवी साहित्यिक माननीय श्री दादासाहेब सुभाष मोतीराम पाटील (घोडगावकर) यांचा जन्म भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे झाला. भारताचा स्वातंत्र्यदिन जन्मदिवस […]
वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”
![]()
“वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – लोकमान्य विद्यालय, अमळनेरचे मुख्याध्यापक व क्षत्रिय काचमाळी समाज अमळनेरचे अध्यक्ष मा. श्री मनोहर भगवान महाजन व सामाजिक कार्यकर्त्या ताईसाहेब सौ. रंजना मनोहर महाजन यांचे चिरंजीव डॉ. हिमांशू मनोहर महाजन (आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी, पारोळा) यांच्या वाढदिवसानिमित्त एक […]
विकासाभिमुख नेतृत्वाचा मानबिंदू – आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” समाजाचे ऋण मानणाऱ्या लोकप्रतिनिधीने अमळनेरच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवला!
![]()
“विकासाभिमुख नेतृत्वाचा मानबिंदू – आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” समाजाचे ऋण मानणाऱ्या लोकप्रतिनिधीने अमळनेरच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवला! अमळनेर प्रतिनिधी “आपण समाजाचे देणे लागतो” या भावनेने प्रेरित होऊन अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील हे आज तालुक्यातील प्रत्येक घटकाच्या हृदयात विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व […]
अमळनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
![]()
“अमळनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले कार्यकुशल आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. आमदार अनिल दादा पाटील यांनी अमळनेर तालुक्यात नावीन्यपूर्ण विकास योजना, कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय, तसेच शहर व ग्रामीण भागातील पायाभूत […]
आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम
![]()
आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे मा.आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैल जोडी असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी […]
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील
![]()
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निम्न तापी प्रकल्पाला ऐतिहासिक गती देणारे, कार्यसमर्थ नेतृत्वाची ओळख असलेले, राज्याचे माजी मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी समाजहित साधले गेले. या निमित्ताने, ग्रामीण भागातील […]

