वाढदिवस लेख
विकासाभिमुख नेतृत्वाचा मानबिंदू – आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” समाजाचे ऋण मानणाऱ्या लोकप्रतिनिधीने अमळनेरच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवला!
![]()
“विकासाभिमुख नेतृत्वाचा मानबिंदू – आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” समाजाचे ऋण मानणाऱ्या लोकप्रतिनिधीने अमळनेरच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवला! अमळनेर प्रतिनिधी “आपण समाजाचे देणे लागतो” या भावनेने प्रेरित होऊन अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील हे आज तालुक्यातील प्रत्येक घटकाच्या हृदयात विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व […]
अमळनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
![]()
“अमळनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले कार्यकुशल आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. आमदार अनिल दादा पाटील यांनी अमळनेर तालुक्यात नावीन्यपूर्ण विकास योजना, कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय, तसेच शहर व ग्रामीण भागातील पायाभूत […]
आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम
![]()
आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे मा.आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैल जोडी असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी […]
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील
![]()
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निम्न तापी प्रकल्पाला ऐतिहासिक गती देणारे, कार्यसमर्थ नेतृत्वाची ओळख असलेले, राज्याचे माजी मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी समाजहित साधले गेले. या निमित्ताने, ग्रामीण भागातील […]
दिव्यांग शिक्षण क्षेत्रात नेतृत्वाची नवी उंची -आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन
![]()
दिव्यांग शिक्षण क्षेत्रात नेतृत्वाची नवी उंची -आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि दिव्यांग घटकांसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांचा वाढदिवस ही केवळ एक व्यक्तिगत आनंदाची गोष्ट नाही, तर हे एक प्रेरणादायी पर्व आहे – एक अशी संधी, जिच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करता येतो, त्यांच्या सामाजिक […]
व्यथा हि “अपंग विकास संघर्षाची” खडतर प्रवासातून उज्वल भविष्याकडे !
![]()
व्यथा हि “अपंग विकास संघर्षाची” खडतर प्रवासातून उज्वल भविष्याकडे ! आपणासर्वांसमोर आज एका ग्रामीण भागात घडत असलेली सत्य व्यथा मांडत आहोत. ती आहे. कठिण, खडतर, प्रवासातून आपली यशाची पाऊलवाट अत्यंत हिमतीने, सर्वांच्या मदतीने यशोगाथा गाठीत असलेल्या व्यक्तीची. मा.श्री. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी अपंगांचा विकास करण्यासाठी उचलले. यासाठी त्यांनी शिरपुर येथे मुकबधीर निवासी शाळेत “सफाईगार” […]
🌿 निसर्गासाठी काव्य… अनुपमाताईंनी दिला साहित्यिक सौंदर्याचा हिरवा साज 🌿 ज्येष्ठ साहित्यिका व आदरणीय शिक्षिका अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्यलेखन उपक्रमास भरभरून प्रतिसाद
![]()
🌿 निसर्गासाठी काव्य… अनुपमाताईंनी दिला साहित्यिक सौंदर्याचा हिरवा साज 🌿 ज्येष्ठ साहित्यिका व आदरणीय शिक्षिका अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्यलेखन उपक्रमास भरभरून प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ज्येष्ठ साहित्यिक, उपक्रमशील शिक्षिका आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या मानकरी आदरणीय अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त २७ व २८ जून २०२५ रोजी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला — काव्य लेखन स्पर्धा! […]
सावित्रीची लेक शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्या अनुपमाताई जाधव यांच्याविषयी…
![]()
सावित्रीची लेक शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्या अनुपमाताई जाधव यांच्याविषयी… साहित्यस्नेही शिक्षिका अनुपमाताई जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अमळनेर प्रतिनिधी – साहित्य, शिक्षण आणि संस्कार यांची निस्सीम साधना करणाऱ्या अनुपमा जाधव या उपक्रमशील, संवेदनशील शिक्षिकेचा २७ जून रोजी वाढदिवस… मात्र तो एक […]
वाढदिवस विशेष.. पर्यावरण संवर्धनातून साहित्यापर्यंत: अनुपमा जाधव यांची अद्वितीय ओळख
![]()
वाढदिवस विशेष.. पर्यावरण संवर्धनातून साहित्यापर्यंत: अनुपमा जाधव यांची अद्वितीय ओळख मुंबई प्रतिनिधी के.एल. पोंदा हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका, समाजसेविका, ज्येष्ठ साहित्यिका आणि पर्यावरण प्रेमी अनुपमा ताईंविषयी बोलावं तर तेवढंच कमी आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची आणि साहित्यिक साधनेची ज्येष्ठ स्तरावर दखल घेतली जाते. शैक्षणिक कार्यात योगदान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा- अनुपमा ताईंनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची […]
वाढदिवस विशेष.. पर्यावरण संवर्धनातून साहित्यापर्यंत: अनुपमा जाधव यांची अद्वितीय ओळख
![]()
वाढदिवस विशेष.. पर्यावरण संवर्धनातून साहित्यापर्यंत: अनुपमा जाधव यांची अद्वितीय ओळख मुंबई प्रतिनिधी के.एल. पोंदा हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका, समाजसेविका, ज्येष्ठ साहित्यिका आणि पर्यावरण प्रेमी अनुपमा ताईंविषयी बोलावं तर तेवढंच कमी आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची आणि साहित्यिक साधनेची ज्येष्ठ स्तरावर दखल घेतली जाते. शैक्षणिक कार्यात योगदान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा- अनुपमा ताईंनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची निष्ठा […]

