15 Mar, 2026

संत तुकारांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार
‌‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिक झाले भावविभोर

Loading

संत तुकारांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार‌‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिक झाले भावविभोर 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय दिवशीही गर्दीचा उच्चांक अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता सादर झालेल्या ‌‘जाऊ देवाचिया गावा’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्याने रसिकगण […]

1 min read

गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन

Loading

गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधीमारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे गोवर्धन येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 6 /2 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री. बापूसो. विनोद बोरसे (माजी सैनिक, पोलीस पाटील. सात्री) यांच्या हस्ते […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक पदाधिकारी यांची निवड

Loading

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक पदाधिकारी यांची निवड जिल्हा संपर्कप्रमुख पदी संदीप बोरसे यांची निवडअमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्य कार्यकारिणीची मिटींग रविवार दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ठिकाण प्रबोधन क्रीडा संकुल हॉल, प्रबोधन क्रीडा संकुल, गोरेगाव पश्चिम, मुंबई या ठिकाणी आयोजित […]

1 min read

१२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्या : मातोश्री सेवाभावी संस्थेची शिक्षण विभागाकडे मागणी!

Loading

१२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्या : मातोश्री सेवाभावी संस्थेची शिक्षण विभागाकडे मागणी! धुळे : विद्यार्थी हिताच्या दृष्टीने १२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्यावेत, अशी आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील जैताणे-निजामपूर (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेने शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण […]

1 min read

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली आरोग्याची काळजी

Loading

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली आरोग्याची काळजी अमळनेर प्रतिनिधी-अमळनेरला मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी साहित्यिक, व सर्व येणाऱ्या पाहुणे मंडळी व श्रोते यांच्या आरोग्याची तिन दिवस काळजी घेतली.त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व संचालक मंडळ यांनी केले.97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन […]

1 min read

जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा……

Loading

जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा…… विद्रोही साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांनी केले स्वागत… साहित्य संमेलनात तर्कवितर्क… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रविंद्र शोभणे यांनी अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अचानक भेट दिली.मुख्य सभामंडपात प्रमुख चर्चासत्र सुरू असतांना मोठ्या लवाजमावासह डॉ. रविंद्र शोभणे यांनी भेट देत […]

1 min read

विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवर लेखक कवींच्या साहित्य कृतींचे प्रकाशन

Loading

विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवर लेखक कवींच्या साहित्य कृतींचे प्रकाशन अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे ,वर्धा येथील संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, उद्घाटक रहमान अब्बास धामस्कर ,स्वागताध्यक्षप्र शाम पाटील,प्रतिमा परदेशी, रणजीत शिंदे, प्रा.डॉ. लिलाधार पाटील, प्रा. अशोक पवार, मुकुंद सपकाळे प्रशांत निकम, लीना पवार, बापूराव ठाकरेसर,यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या साहित्य कृतींचे […]

1 min read

मराठी विद्रोही साहित्य संमेलनात श्रोत्यांनी वैचारिक साहित्य मेजवानीचा लुटला आनंद..

Loading

मराठी विद्रोही साहित्य संमेलनात श्रोत्यांनी वैचारिक साहित्य मेजवानीचा लुटला आनंद.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)१८ वे मराठी साहित्य संमेलनाचे दोन्ही भव्य सभामंडपात श्रोत्यांची प्रचंड उपस्थिती असून बैठक व्यवस्था अपूर्ण पडत असल्याने नागरिक खाली बसून वैचारिक साहित्य मेजवानीचा आनंद लुटत आहेत.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरलेला आहे.तर केकी मूस कलादालनातील भव्य चित्र प्रदर्शन, छायाचित्र व […]

1 min read

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक.

Loading

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक. अमळनेर – 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक वार्तापत्र या जागरण पत्रिकेचा स्टॉल ठरतोय सर्वात आकर्षित. या ठिकाणी आम्ही कोणाची वंशज ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयाची प्रदर्शनी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष […]

1 min read

शारदा माध्यमिक विद्यालयाची नाटिका ठरली लक्षवेधक!!

Loading

शारदा माध्यमिक विद्यालयाची नाटिका ठरली लक्षवेधक!! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरात उत्साहात सुरू झालेले आहे. या संमेलनात अनेक कार्यक्रम पार पाडले जात आहेत. बाल मेळावा अंतर्गत बालकांसाठी कथाकथन, नाट्यछटा, नाटिका, काव्यवाचन या साहित्यिक प्रकाराचे सादरीकरण बालकांच्या कलाकृतीने झाले. यामध्ये कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी बाल मेळाव्यासाठी […]

1 min read