1 min read

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक पदाधिकारी यांची निवड

Loading

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक पदाधिकारी यांची निवड

जिल्हा संपर्कप्रमुख पदी संदीप बोरसे यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्य कार्यकारिणीची मिटींग रविवार दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ठिकाण प्रबोधन क्रीडा संकुल हॉल, प्रबोधन क्रीडा संकुल, गोरेगाव पश्चिम, मुंबई या ठिकाणी आयोजित सभेला राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, विभाग कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष(प्राथमिक व माध्यमिक) व जिल्हा सचिव उपस्थित होते.
या प्रसंगी माध्यमिक विभागासाठी जळगाव जिल्हा प्रमुख पदी गोविंदा पाटील,जिल्हा संपर्कप्रमुख पदी संदीप बोरसे तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी कृष्णराव विसावे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्या सर्वांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *