1 min read

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली आरोग्याची काळजी

Loading

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली आरोग्याची काळजी

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेरला मराठी साहित्य संमेलनात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी साहित्यिक, व सर्व येणाऱ्या पाहुणे मंडळी व श्रोते यांच्या आरोग्याची तिन दिवस काळजी घेतली.त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व संचालक मंडळ यांनी केले.
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर अंतर्गत येणाऱ्या सर्व साहित्यिक साहित्यप्रेमी यांना आरोग्य सेवा म्हणून विविध औषध उपचार व आरोग्य तपासणी तसेच
आयसीटीसी विभाग अंतर्गत एचआयव्ही संदर्भात मार्गदर्शन व माहिती पुस्तिका वाटण्यात आल्या
डॉ प्रांजली पाटील वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अमळनेर,
डॉ प्रकाश ताळे वैद्यकीय अधिकारी
डॉ जी एम पाटील वैद्यकीय अधिकारी,
डॉ संदीप जोशी वैद्यकीय अधिकारी,
डॉसुमित पाटील वैद्यकीय अधिकारी,
डॉ परेश पवार वैद्यकीय अधिकारी,
श्रीयुत भगवान काळे माजी एक्स-रे टेक्निशियन,
श्रीयुत अश्वमेध पाटील समुपदेशक,
श्रीयुत दीपक शेलार समुपदेशक,
जयेश मोरे समुपदेशक,
रमाकांत सैंदाणे क्षयरोग विभाग,
देवेंद्र मोरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
बिपीन सपताळ अधिपरिचारक,
निलेश भुरट कश सेवक,
मनोहर पाटील रुग्णवाहिका वाहन चालक,उल्हास माकडे आरोग्य सेवक
यांचे विशेष सहकार्य लाभले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *