बातमी
अमळनेरला क्रांती दिनानिमित्त पाणीपोई सुरू..
![]()
अमळनेरला क्रांती दिनानिमित्त पाणीपोई केली सुरू.. अमळनेर प्रतिनिधीडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष केला. आणि इथल्या बहुजनांसाठी चवदार तळे खुले केले. या क्रांती दिनाचे औचित्य साधून शहरातील प्रबुद्ध कॉलनीच्या रहिवासी नगरसेविका सौ. सविता योगराज संदानशिव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानशिव यांनी प्रबुद्ध विहाराच्या मुख्य चौकात पाणीपोई […]
कु दामिनी किशोर महाजन हिची उपशिक्षणाधिकारी पदी निवड
![]()
अभिनंदन! अभिनंदन!! कु दामिनी किशोर महाजन हिची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन💐💐💐 महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा 2022 (MPSC) उत्तीर्ण होऊन उटखेडा ता. रावेर येथील सौ .जयश्री व किशोर महाजन यांची कन्या व प्रगतिशील शेतकरी श्री सुभाष वामन महाजन यांची नात कु.दामिनी हिने एमपीएससी परीक्षेद्वारा प्रशासकीय सेवेत यशस्वी पदार्पण केले. तिच्या या यशाबद्दल […]
भूषण महाजन यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
![]()
भूषण महाजन यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड प्रसंगी राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्काराने देखील सन्मानित.. जळगाव प्रतिनिधी – पुणे पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले.प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी पाळधी येथील पत्रकार भूषण महाजन यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवड पत्र हे राज्याध्यक्ष […]
महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र या विषयास अनुसरून कार्यशाळा संपन्न
![]()
महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र या विषयास अनुसरून कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधीयशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र या विषयास अनुसरून कार्यशाळेचे आयोजन आज अमळनेर येथे करण्यात आले होते.ॲड. तिलोत्तमा पाटील व ॲड. भारती अग्रवाल यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. […]
प्रताप महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींची शिक्षकपदी निवड
![]()
प्रताप महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींची शिक्षकपदी निवड अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय येथे नुकत्याच झालेल्या प्लेसमेंट सेल आयोजित भरती मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यापीठ, अलिराजपूर (मध्यप्रदेश) या शाळेने हा शिक्षक भरतीचा उपक्रम राबविला. ही भरती शिक्षक या पदासाठी असून तृतीय वर्ष व पदव्युत्तर वर्षातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदविला. या भरतीसाठी स्वामी विवेकानंद […]
रोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे विद्यालयास सँडरी पॅड वर डिस्ट्रॉयर मशीन भेट
![]()
रोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे विद्यालयास सँडरी पॅड वर डिस्ट्रॉयर मशीन भेटरोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे आपल्या विद्यालयास मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन व डिस्ट्रॉयर मशीन आज रोजी रोटरी क्लब च्या नाशिक विभागाच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीमती आशा वेणू गोपाल यांच्या हस्ते विद्यालयाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगावच्या प्रेसिडेंट, […]
शिक्षकांच्या पेहराव,संच मान्यता निकष व विषयांबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
![]()
शिक्षकांच्या पेहराव,संच मान्यता निकष व विषयांबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या पेहराव्या संदर्भात 15 मार्च 2024 रोजी शासनाकडून आदेश निघाला होता, सदर आदेशामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते, म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जेके पाटील यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर निवेदन […]
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र…
![]()
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र… अमळनेर प्रतिनिधी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत ही 15 जानेवारी 2021 ला घेण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाकडे निवडणुकीत झालेला खर्च 30 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक असल्याने सदर ग्रामपंचायत सदस्य यांनी खर्च निकाल जाहीर झाल्यापासून ती दिवसाच्या आत आपला खर्च सादर केला नव्हता अशी तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य […]
पत्रकार सुनील पाटील यांचा सत्कार संपन्न
![]()
पत्रकार सुनील पाटील यांचा सत्कार संपन्न वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील विवेक ग्रंथालयाचे अध्यक्ष, तथा दैनिक तरुण भारत संवादचे आष्टा प्रतिनिधी पत्रकार सुनील एकनाथ पाटील यांची महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली. या निवडीबद्दल सुनील पाटील यांच्यावर आष्टा शहर आणि वारणा पंचक्रोशीतून अभिनंदनचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.सुनील पाटील हे गेली चोवीस वर्षे […]
स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या क्रांती पाटील व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या समाधान पाटील यांच्या यशाची भरारी
![]()
स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या क्रांती पाटील व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या समाधान पाटील यांची यशाची भरारी खेडी प्रगणे जळोद येथे विविध क्षेत्रा त यश संपादन करणाऱ्यांचा झाला सन्मान सोहळा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- जिद्द चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगली तर आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरू शकतो. असेच स्वप्न उराशी बाळगून जिद्द चिकाटी व […]

