1 min read

कु दामिनी किशोर महाजन हिची उपशिक्षणाधिकारी पदी निवड

Loading

अभिनंदन! अभिनंदन!!

कु दामिनी किशोर महाजन हिची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन💐💐💐

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा 2022 (MPSC) उत्तीर्ण होऊन उटखेडा ता. रावेर येथील सौ .जयश्री व किशोर महाजन यांची कन्या व प्रगतिशील शेतकरी श्री सुभाष वामन महाजन यांची नात कु.दामिनी हिने एमपीएससी परीक्षेद्वारा प्रशासकीय सेवेत यशस्वी पदार्पण केले. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण समाजातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. कु. दामिनी ही भुसावळ येथील के नारखेडे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून नांदेड येथील गुरुगोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिने आपली इंजीनियरिंगची पदवी पूर्ण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *