1 min read

रोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे विद्यालयास सँडरी पॅड वर डिस्ट्रॉयर मशीन भेट

Loading

रोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे विद्यालयास सँडरी पॅड वर डिस्ट्रॉयर मशीन भेट
रोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे आपल्या विद्यालयास मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन व डिस्ट्रॉयर मशीन आज रोजी रोटरी क्लब च्या नाशिक विभागाच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीमती आशा वेणू गोपाल यांच्या हस्ते विद्यालयाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगावच्या प्रेसिडेंट, सरिताजी खाचणे,गव्हर्नर्स-डॉ.राहुल मयूर व रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगाव चे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.तुषार भोई सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *