21 Mar, 2026

सतीश कागणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

Loading

सतीश कागणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद रसिक झाले मंत्रमुग्ध.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. ‘सं’ म्हणजे […]

1 min read

साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर व
अ.भा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा…

Loading

साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर वअ.भा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगावला पत्रकार संघातर्फे पत्रकार विमा योजनेचा शुभारंभ समारंभ होत आहे. या निमित्ताने अ. भा. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बीड येथील मित्रवर्य मा. वंसतराव मुंडे यांचे अध्यक्षतेखाली विशेष समारंभ होत आहे.या निमित्ताने साहित्यिक शशिकांत हिंगोणेकरत्यांनी आठवणीने फोन करुन भेटीस बोलावले. मी […]

1 min read

रंगाहरि यांच्या निधनामुळे हिंदुत्वविचार परिवाराचे नुकसान : सुधीर मुनगंटीवार

Loading

रंगाहरि यांच्या निधनामुळे हिंदुत्वविचार परिवाराचे नुकसान : सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : रा. स्व. संघाचे दुसऱ्या पिढीतील ज्येष्ठ प्रचारक व भूतपूर्व अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. श्री. रंगाहरि जी (९३) यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने हिंदुत्वविचार परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री […]

1 min read

कल्याण येथे १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा यशस्वी.

Loading

कल्याण येथे १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा यशस्वी. प्रथम क्रमांकावरअव्वलस्थानी बी.के.बिर्ला कॉलेजची बाजी, द्वितीय क्रमांकावर के. व्ही.पेंढारकर ची चुरशीची लढत. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व क्रीडा संघटक आणि क्रीडा शिक्षक यांचे सहकार्य आणि योगदान मोलाचे आहे ::क्रीडास्पर्धा नियंत्रक कृष्णा माळी ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ):कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांचा […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा मेळावा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न.

Loading

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा मेळावा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन केलेल्या ” महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक” संघटनेचा मेळावा कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बदलापूर येथे संपन्न झाला. मेळाव्यात संघटनेची ध्येय, धोरणे ठरवण्यात आली, सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे आमदार […]

1 min read

अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए.डॉ.शंकर अंदानी यांची आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी निवड

Loading

अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए.डॉ.शंकर अंदानी यांची आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी निवड अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए.डॉ.शंकर अंदानी यांची आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी निवड झाली आहे.गो मातेचे संवर्धन व संरक्षणासाठी आपले प्रयत्न, आपले अभूतपूर्व योगदान मिळेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दिनेश उपाध्याय यांनी व्यक्त […]

1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या अमृत कलश संकलन कार्यक्रमासाठी निवड

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या अमृत कलश संकलन कार्यक्रमासाठी निवड अमळनेर : ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत दिल्ली येथे कर्तव्य पथावर ‘अमृत कलश’ संकलनानिमित्त प्रताप महाविद्यालयाचा रा.से.यो. स्वयंसेवक अमोल पाटील याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. दिल्लीसाठी ते रवाना होत आहेत. त्यासाठी महाविद्यालयाचा अमृत कलश दि.२८ रोजी खान्देश […]

1 min read

प्रा. किरण गावीत यांना पीएच. डी प्रदान

Loading

प्रा. किरण गावीत यांना पीएच. डी प्रदान अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रा. किरण गावीत यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून प्र. कुलगुरु डॉ. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते पीएच.डी अधिसूचना प्रमाणपत्र (नोटिफिकेशन) प्रदान करण्यात आले.प्रताप महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली त्यांनी Landuse classification and planning of […]

1 min read

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Loading

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी पर्यटन मंत्री गिरीश महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकारीशी चर्चा केल्यानन्तर मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व कार्यकारी मंडळाने ही निवड केली आहे.त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून […]

1 min read

१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन द्या

Loading

१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन द्या ओबीसी शिक्षक असोसिएशनचे काग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी-१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील बावीस हजार कर्मचारी पेंशनपिडीत आहेत. शासनाने २००५ नंतर पेंशन बंदचा अध्यादेश काढला यातील या कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे.शासनाने टप्याटप्याने अनुदान दिल्यामुळे शासनाचा […]

1 min read