1 min read

अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए.डॉ.शंकर अंदानी यांची आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी निवड

Loading

अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए.डॉ.शंकर अंदानी यांची आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी निवड

अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए.डॉ.शंकर अंदानी यांची आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी निवड झाली आहे.
गो मातेचे संवर्धन व संरक्षणासाठी आपले प्रयत्न, आपले अभूतपूर्व योगदान मिळेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दिनेश उपाध्याय यांनी व्यक्त केला आहे. तसेच महासंघाचे राष्ट्रीय महासचिव महिमा ब्रज किशोरीजी,राष्ट्रीय वरीष्ठ उपाध्यक्ष प्रवीण भंडारी, राष्ट्रीय सह प्रभारी डॉ.विजय बजाज आदींनी डॉ.शंकर अंदानी यांना या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच डॉ.अंदानी यांची नुकतीच स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्र राज्य महामंत्रीपदी निवड झाली आहे.भारताला आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी ही संस्था काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *