बातमी
श्रीक्षेत्र पाडळसरेत गीता जयंती निमित्त नागपंचमीच्या दिवशी उदया हरिनाम कीर्तन सप्ताहास प्रारंभ
![]()
श्रीक्षेत्र पाडळसरेत गीता जयंती निमित्त नागपंचमीच्या दिवशी हरिनाम कीर्तन सप्ताहास प्रारंभ त्रयोदशीला काल्याच्या कीर्तनाच्या महाप्रसाद वाटून होईल सांगता पाडळसरे ( प्रतिनीधी ) तालुक्यातील श्रीक्षेत्र पाडळसरे गावी संत तुकाराम महाराज भजनी मंडळ आणि ग्रामस्थांकडून सालाबादा प्रमाणे या वर्षी ही गीता जयंती निमित्ताने मार्गशीर्ष नागपंचमीला म्हणजेच रविवारी दिनांक १७ डिसेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होईल […]
पाडळसरे धरणाच्या मंजुरीसाठी पाच( पंच)शक्तींच्या अथक प्रयत्नांना यश व विजय
भद्रा प्रतीक मॉल चे मालक प्रताप साळी यांनी मानले आभार
![]()
पाडळसरे धरणाच्या मंजुरीसाठी पाच( पंच)शक्तींच्या अथक प्रयत्नांना यश व विजय भद्रा प्रतीक मॉल चे मालक प्रताप साळी यांनी मानले आभार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)1) आजी-माजी आमदार खासदार 2) धरण जन आंदोलन समिती 3) चौथा स्तंभ असलेले सर्व पत्रकार बंधू 4) महाराष्ट्र सरकार5) तसेच दादासाहेब अनिल पाटील विद्यमान आमदार व मंत्री महोदय या पाच शक्तीने आपल्या अथक […]
मेहनतीला पर्याय नाही-प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांचे प्रतिपादन
![]()
मेहनतीला पर्याय नाही-प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांचे प्रतिपादन यशपंढरी इंग्लिश क्लासचा बक्षीस समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जिद्द चिकाटी व आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतेही क्षेत्रात आपले नावलौकिक करू शकाल, विद्यार्थी दशेपासनाच अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे. यशाला शॉर्टकट नसतो हो मेहनतीला पर्याय नाही असे प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा डॉ एस […]
कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारा प्रतापच्या ५६ विद्यार्थ्यांची निवड,कंपनीने दिले रुजू पत्र
![]()
कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारा प्रतापच्या ५६ विद्यार्थ्यांची निवड,कंपनीकडून त्वरित रुजू पत्र देण्यात आले. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- खा. शि. मंडळ संचलित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दि. २४ डिसेंबर रोजी डाटा मॅटीक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी नाशिक, वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रशाळा आणि ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यात ३७८ विद्यार्थ्यांनी […]
प्रताप महाविद्यालयात प्रताप शेठजींची जयंती साजरी,प्रा. नितीन पाटील यांचे व्याख्यान संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात प्रताप शेठजींची जयंती साजरी,प्रा. नितीन पाटील यांचे व्याख्यान संपन्न अमळनेर : येथील प्रताप स्वायत्त) महाविद्यालयात दि. ११ डिसेंबर रोजी खान्देश शिक्षण मंडळाचे संस्थापक श्रीमंत प्रताप शेठजी यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रताप शेठजी यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रा. नितीन पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी शेठजींच्या व्यक्तिमत्वाचे विविध […]
अखेर पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा…
![]()
अखेर पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा… मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश,धरणाला 4,890 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर-तालुक्यातील प्रत्येक शेतकरी निम्न तापी पाडळसरे धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची आतुरतेने वाट पाहत असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी येथील शेतकरी व जनतेला दिलेला शब्द खरा करून […]
यशपंढरी इंग्लिश क्लासच्या बक्षीस समारंभ संपन्न
![]()
यशपंढरी इंग्लिश क्लासच्या बक्षीस समारंभ संपन्नअमळनेर प्रतिनिधी-आजच्या जगात शिक्षक हा राष्ट्राच्या आत्मा आहे. तो जर क्लास घेणारा असेल तर त्याच शिक्षण, त्याने घेतलेले शैक्षणिक डिग्री तपासूनच आपल्या काळजाच्या तुकड्यांना क्लासला पाठवावे. असे कळकळीचे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी अंमळनेर नगरीतील असलेल्या प्रा प्रकाश पाटील सेट पास इंग्रजी बी.एड पास असणाऱ्या शिक्षकांचे गौरव उद्गार काढताना सांगितले. आज दिनांक […]
1नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व अंशता अनुदानावर आलेल्या राज्यातील पेन्शन पिडीत कर्मचा-यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी लावला मार्गी
![]()
1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व अंशता अनुदानावर आलेल्या राज्यातील पेन्शन पिडीत कर्मचा-यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी लावला मार्गी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,शिक्षणमंत्री, विरोधीपक्ष नेते, शिक्षक व पदवीधर आमदार यांचे मानले आभार हा तर संघटनेच्या व कर्मचाऱ्यांचा एकजुटीचा विजयसंगीताताई शिंदे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना प्रतिनिधींची आज दुपारी आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.१) चर्चेत १ […]
पुणे संचालक स्तरावर प्रलंबित असलेल अघोषित शाळांना घोषित करून अनुदान मिळावे : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून त्वरित निर्णय घेण्यात येणार
![]()
पुणे संचालक स्तरावर प्रलंबित असलेल अघोषित शाळांना घोषित करून अनुदान मिळावे : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळा मध्ये प्रश्न उपस्थित करून त्वरित निर्णय घेण्यात येणार मुंबई: ठाणे( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळांना अनुदान मिळावे म्हणून पुणे संचालक स्तरावर प्रलंबित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्य शाळांना अनुदान घोषित करून अनुदान मिळावे तसेच ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचे इंग्रजी […]
ज्ञानेश्वर माऊली ,शिक्षकांची साऊली आहेत, आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नला यश, पवित्र पोर्टल अगोदर नेमणूक झालेल्या कार्यरत विनाअनुदान शिक्षकांच्या मान्यता मिळणार.
![]()
, ज्ञानेश्वर माऊली ,शिक्षकांची साऊली आहेत, आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नला यश, पवित्र पोर्टल अगोदर नेमणूक झालेल्या कार्यरत विनाअनुदान शिक्षकांच्या मान्यता मिळणार. मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील अनेक विनाअनुदानित शाळामध्ये पवित्र पोर्टल येण्या अगोदर शिक्षकांच्या नियुक्त्या संस्थानी केल्या आहेत, त्यांना मान्यता देण्या साठी शासनाने 10-6-2022 रोज शासन आदेश काढला आहे. त्यात शिक्षकांच्या नियुक्ती करताना शासनाकडून […]

